वैशिष्ट्यीकृत पोस्ट

धम्मचक्र प्रवर्तन दिवस

धम्मचक्र प्रवर्तन दिवस

धम्मचक्र प्रवर्तन दिवस भारतीय बौद्धों एक प्रमुख त्यौहार है। दुनिया भर से लाखों बौद्ध अनुयायि एकट्टा होकर हर साल १४ अक्टूबर के दिन इसे दीक्षाभूमि, महाराष्ट्र में मनाते है।

२० वीं सदी के मध्य में भारतीय संविधान के निर्माता, बोधिसत्व डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर ने अशोक विजयादशमी के दिन १४ अक्टूबर १९५६ को नागपुर में अपने ५,००,००० अनुयायियों के साथ बौद्ध धर्म अपनाया था। डॉ॰ आंबेडकर ने जहां बौद्ध धम्म की दीक्षा ली वह भूमि आज दीक्षाभूमि के नाम से जानी जाती है। डॉ॰ आंबेडकर ने जब बौद्ध धर्म अपनाया था तब बुद्धाब्ध (बौद्ध वर्ष) २५०० था। विश्व के कई देशों एवं भारत के हर राज्यों से बौद्ध अनुयायि हर साल दीक्षाभूमि, नागपुर आकर ‘धम्मचक्र प्रवर्तन दिवस’ १४ अक्टूबर को एक उत्सव के रूप में मनाते है। यह त्यौहार व्यापक रूप से डॉ॰ आंबेडकर के बौद्ध अनुयायियों द्वारा मनाया जाता है।[1]

डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर ने यह दिन बौद्ध धम्म दीक्षा के चूना क्योंकि इसी दिन ईसा पूर्व ३ री सदी में सम्राट अशोक ने भी बौद्ध धर्म ग्रहन किया था। तब से यह दिवस बौद्ध इतिहास में अशोक विजयादशमी के रूप में जाना जाता था, डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर ने बीसवीं सदीं में बौद्ध धर्म अपनाकर भारत से लुप्त हुए धर्म का भारत में पुनरुत्थान किया।[2]

इस त्यौहार में विश्व के प्रसिद्ध बौद्ध व्यक्ति एवं भारत के प्रमुख राजनेता भी सामिल रहते है।[3]
---------------------------
धम्मचक्र प्रवर्तन दिन
धम्मचक्र प्रवर्तन दिन - मोठ्या संख्येने होणारी धम्म परिवर्तने

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्धांचा विशेषतः नवयानी बौद्धांचा प्रसिद्ध व सर्वात प्रमुख सण आहे. हा उत्सव एक धर्मांतरण सोहळा आहे, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 'अशोक विजयी दशमी' (दसरा) व १४ ऑक्टोबर रोजी देशभरासह जगभरातून लक्षावधी बौद्ध अनुयायी एकत्र येऊन दीक्षाभूमी येथे हा सण साजरा करतात.

इतिहाससंपादन करा

इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तेव्हा पासून हा दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून बौद्ध अनुयायी साजरा करतात.

२०व्या शतकाच्या मध्य मध्ये भारतीय संविधानाचे निर्माते, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्याच दिवशी १४ आक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपुरमध्ये आपल्या ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्विकारला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ती पवित्र भूमी आज दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्म स्विकारला होता तेव्हा बुद्धाब्ध (बौद्ध वर्ष) २५०० होते. १४ आक्टोबर या दिवशी विश्वातील अनेक देशांतून आणि भारताच्या प्रत्येक राज्यांतून बौद्ध अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमी, नागपुर येथे येऊन ‘धम्मचक्र प्रवर्तन दिवस’ हा उत्सव आनंदात साजरा करतात. हा सण व्यापक रूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध अनुयायांद्वारा साजरा केला जातो.[१]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक जगात बौद्ध धर्म स्विकारुन भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे भारतात पुनरुत्थान केले.[२]

या सणात जगातील प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती आणि भारतातील प्रमुख राजनेते सहभागी होतात.[३]

टिप्पण्या