वैशिष्ट्यीकृत पोस्ट

GIF तयार करणे


whatsapp वर GIF FILE तयार करणे *whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची?* नमस्कार मित्रांनो *_whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवून पाठवावी?_* _काही मोजक्या स्टेप्स आहेत._ _१) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा._ _२) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 या चिन्हावरून विडीओ 🎞मधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्या._ _३) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदच असेल._ _४) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल,--_ _५) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेरा 📽( चे चित्र दिसेल._ त्यावर क्लिक करा._ _६) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल._ _७) अहो पाहता काय? आपली GIF फाईल तयार आहे. पुढे पाठवून द्या._➡ *अशाप्रकारे आपण अगदी सहजपणे GIF फाईल तयार करून इतरांना पाठवू शकता

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा