वैशिष्ट्यीकृत पोस्ट

व्यसन,मद्यपान,धूम्रपान, तंबाखू निषेध घोषवाक्ये

प्रतिज्ञा











Addiction Slogans (व्यसन घोषवाक्य) in Marathi

व्यसनम्हणजे नेमके काय? तर एखादी गोष्ट वारंवार करण्याची सवय तसेच या सवयी सोबत असणारीसशर्तता. आपण एखादी गोष्टकरतोच त्यावेळी बरे वाटते अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखादी गोष्ट करण्याविना बरेवाटत नाही अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखाद्या सवयीच्या आहारी जाणे म्हणजे व्यसनआहे. एखादी गोष्ट केल्याविना करमत नाही, जमत नाही, ताजे-तवाने वा तरतरीत पणा जाणवत नाही म्हणजे व्यसन आहे.
Daru, Bidi, Sigar, Afu, Ganja, Tyancha Raja Gard

Daru, Bidi, Sigar, Afu, Ganja, Tyancha Raja Gard!
Lat Lagta, Kityek Sansar, Tyane Kele Barbad.

दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द !
लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद


होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी
नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी.



Nashapasun Raha Door; Jivan Such Milva Bharpur.

नशापासून रहा दूर; जीवन सुख मिळवा भरपूर.



Madak Dravyachi Nasha; Anmol Jivanachi Durdasha. .

मादक द्रव्याची नशा; अनमोल जीवनाची दुर्दशा.


Brown Sugar Mrutyu Che Aagar.

ब्राऊन सुगर मृत्यू चे आगर.



Vyasanamule Jom Nahisa Hoto Aani Prasannta Mulich Urat Nahi.

व्यसनामुळे जोम नाहीसा होतो आणि प्रसन्नता मुळीच उरत नाही.



Vyasan Mahnje Jivant Maran, Vyasan Soda Fulel Jivan.

व्यसन म्हणे जिवंत मरण, व्यसन सोडा, फुलेल जीवन.


Nasha kari jivnachi durdasha.

नशा करी जीवनाची दुर्दशा



मादक द्रव्याची गोळी, करी जीवनाची होळी.



जिवंतपणी यमयातना देणारे व्यसन गर्दपासून दूर रहा.

Anti Tobacco Slogans (तंबाखू निषेध घोषवाक्य) in Marathi
Tambakhuchi Nasha

Tambakhuchi Nasha Kari Anmol Jivachi Durdasha.

तंबाखू ची नशा करी अनमोल जीवांची दुर्दशा.

Tambakhula Jyane Kavet Ghetle,
Tyane Mrtyu Javal Aanle.

तंबाखूला ज्याने कवेत घेतले, त्याने मृत्यू जवळ आणले.
Leave a comment
Ghyal Tambakhuchi Saath

Ghyal Tambakhuchi Saath Tar Aayushya Hoil Barbad.

घ्याल तंबाखूची साथ तर आयुष्य होईल बरबाद.
Anti Smoking Slogan (धूम्रपान निषेध घोषवाक्य) in Marathi
Cigarette Tumhala Pit Aahe

Aapan Cigarette Pit Nahi Pan Cigarette Tumhala Pit Aahe.
Tyach Mrutyu Ek Parinam Aahe.

आपण सिगारेट पीत नाही पण सिगारेट तुम्हाला पीत आहे .
त्याचं मृत्यू फक्त एक परिणाम आहे.


Aata Kra Ekch Kam, Bidi Cigarette Ram Ram.

आता करा करा एकच काम, बी.डी. सिगारेट राम राम .



Nasha Soda! Vishasi Nat Soda!

नशा सोडा! विषासी नातं तोडा !



Dhumrapan Pratyekachya Aarogyasathi Ghatak Aahe.

धूम्रपान प्रत्येकाच्या आरोग्यासाठी घातक आहे.




Aamhala Hvi – Swachh, Sunder, Shuddh Hva

आम्हाला हवी – स्वच्छ, सुंदर, शुद्ध हवा.



Jivanachya Khubsurtisathi Shudhh Hava Jaruri.

जीवनाच्या खुबसूरती साठी शुद्ध हवा जरुरी.



Dhumrapanachi Fashion; Mrutyus Nimantran.

धूम्रपानाची फेशन; मृत्यूस निमंत्रण.


Dhumrapaan, Madhyapaan, Aayushyachi Dhuldhan.

धूम्रपान मद्यपान, आयुष्याची धूळधाण.

Alcohol Slogans (मद्यपान घोषवाक्य) in Marathi
Daru Palva

Daru Palva, Gav Vachva.

दारू पळवा, गाव वाचवा.


Kashapayi Daru Pita, Aaplya Gharala Udhvast Karta.

कशापायी दारू पीता, आपल्या घराला उध्वस्त करता.



Madyachi sodli sangat; sansarachi zali barkat.

मद्याची सोडली संगत; संसाराची झाली बरकत.



Madypash Mahnje Manovikar.

मद्यपाश म्हणजे मनोविकार.



Dhumrapaan, Madhyapaan, Aayushyachi Dhuldhan.

धूम्रपान मद्यपान, आयुष्याची धूळधाण.



Daru Pasun Raha Dur, Jivan Such Ghya Bharpur.

दारू पासून राहा दूर, जीवन सुख घ्या भरपूर.
Leave a comment
Darune zingla

Darune zingla; sansar bhangla.

दारूने झिंगला; संसार भंगला.



Mady sevanacha paash
Sharir aani aatmachya ekachveli satyanash.

मद्य सेवनाचा पाश
शरीर आणि आत्माच्या एकाचवेळी सत्यानाश.


Kay rav tumhi bhaltach kamaval; daruchya nadan batlit gamaval..

काय राव तुम्ही भलतच कमावलं; दारूच्या नादान बाटलीत गमावलं.



मद्याची सोडली संगत; संसाराची झाली बरकत.

Madyachi Sodli Sangat, Sansarachi Zali Barkat.

Alcohol Slogans (मद्यपान घोषवाक्य) in Marathi
Madhy Karte Budhhi Bhrasht

Madhy Karte Budhhi Bhrasht, Ka Karta Jivan Nasht.

मद्य करते बुद्धी भ्रष्ट, का करता जीवन नष्ट.


Lokancha Vinash Hatwa, Darula Samajatun Hatwa.

लोकांचा विनाश हटवा, दारूला समाजातून हटवा.



Kautook Jevdhe Madireche, Swapn Bhangel Udyache.

कौतुक जेवढे मदिरेचे, स्वप्न भंगेल उद्याचे.



Baatlishi Khelala, Matila Milala.

बाटलीशी खेळला मातीला मिळाला.



Darupayi Sansarachi Khayi.

दारूपायी संसाराची खाई.

Jivan Udhvast Karnya Peksha
Madak Dravya Udhvast Kelele Bare.

जीवन उध्वस्त करण्यापेक्षा, मादक द्रव्य उध्वस्त केलेले बरे.



Vyasanacha Karu Dhikkar, Vikas Yojanana Laavu Hathbhar.

व्यसनाचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हाथभार.



Vyasanmukti Sukhi Jivanachi Suruvaat.

व्यसन मुक्ती सुखी जीवनाची शुरुवात.



Vyasan Mahnje Gulamgiri.

व्यसन म्हणजे गुलामगिरी.


Vyasan Mahnje Sakshat Mrutyu.

व्यसन म्हणजे साक्षात मृत्यू.


Naka Javu Chilmachya Vaati, Ti Karel Jivnachi Rakhrangoli.

नका जावू चील्माच्या वाटी; ती करेल जीवनाची राख रांगोळी.



Jivnala Ho Mahna, Amli Padarthana Nahi Mahna.

जीवनाला हो म्हणा; अमली पदार्थांना नाही म्हणा.


Dhumrapaan, Madhyapaan, Aayushyachi Dhuldhan.

धूम्रपान मद्यपान, आयुष्याची धूळधाण.


Sahaj Kadhun Takin Tyala, Naka Karu Valguna
Ghevun Jaeel Pran Tumche, Hich Tyachi Garjana.

सहज काढून टाकीन त्याला, नका करुं वल्गना
घेऊन जाईल प्राण तुमचे, हीच त्याची गर्जना


Januni Ghya Tya Shatrula, Chhupa Rustam To
Pravesh Ekda Shariri Milta, Kayamcha To Rahato.

जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो
प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो राहतो

Ajgarachya Vilkhyahuni, Mahabhayankar Satya
Ek Navhe, Anek Sare, Nasht Hotil He Tathya.

अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य
एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील हे तथ्य.

टिप्पण्या