वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गंगाधर महांबरे

गंगाधर महांबरे

गंगाधर महांबरे (जानेवारी ३१, १९३१ - डिसेंबर २३, २००८) हे मराठी गीतकार होते.

ओळखसंपादन करा

त्यांचा जन्म मालवण येथे झाला.

काव्य / गित लेखना बरोबरच त्यांनी इतर (विशेषतः कोकणातले व्यवसाय व त्या संबंधीचे मार्गदर्शन) लिखाण ही केले आहे. त्यांच्या काही मालवणी कविता सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. पुण्याच्या "फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले.
प्रकाशित साहित्यसंपादन करा

    ओळखपाळख
    सैगल
    ग. दि. माडगुळकरांची चित्रगीते
    मोडी शिका
    चार्ली चॅप्लिन : काल आणि आज
    मौलिक मत्स्यव्यवसाय
    पु. ल. देशपांडे चित्रगीते
    साक्षेपी समिक्षा
    पी. सावळारामांची चित्रगीते
    किशोरनामा

नाट्य पदलेखनसंपादन करा

    संतंची कृपा
    पैसे झाडाला लागतात
    सर्वस्वी तुझाच
    गा भैरवी गा
    चाफा बोलेना
    तेथे कर माझे जुळती

चित्रपट गित लेखनसंपादन करा

    धाकटी मेहुणी
    सोबती
    युगे युगे मी वाट पाहिली
    सौभाग्यकांक्षिणी

लोकप्रिय गितेसंपादन करा

    संधिकाली या अश्या
    शुभंकरोती म्हणा मुलांनो
    रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते

टिप्पण्या