एक सतत निर्माण होणारी अडचण आहे..कृपया आपणाकडे माहिती असल्यास जरुर कलवा...जि.प.मा.शालेत मा.मुख्याध्यापक साहेबांच्या हस्ते ध्वज फडकवला जातो.दिवसभर ध्वजाचे रक्शन कुणी करावे?..जबाबदारी कुणाची असते? नेमका प्रोटोकॉल काय असतो? सविस्तर कलवावे..ही नम्र विनंती

उत्तर द्याहटवा