वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज दिनांक 05/08/2025 वार मंगळवारी भारतीय संस्कृती, आदिवासी जीवनपद्धती व परंपरागत शेती या विषयांची माहिती घेण्यासाठी विदेशी ( फिलीपाइन्स )
अभ्यासकांचा आमदारीं, ता. औंढा( ना. ), जि. हिंगोली येथे अभ्यास दौरा. उगम संस्थान, उमरा च्या मार्फत कार्यक्रमाचे नियोजन. या कार्यक्रमास सरपंच, गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यानिमित्त पारंपारिक दिंडारणे, वेशभूषा व संस्कृतिक कार्यक्रम, घेण्यात आला. यांनी विद्यार्थ्यांशी गावकऱ्यांशी संवाद साधला व समाधान व्यक्त केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स














टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा