वैशिष्ट्यीकृत पोस्ट

शाळा प्रवेश मेळावा प्रभातफेरी घोषवाक्य

 शाळा प्रवेश मेळावा प्रभातफेरी घोषवाक्य

●●●●●●●●●●●●●●●●●


१)चला चला शाळेला,

शाळा प्रवेश मेळाव्याला.


२)शाळेत दाखला कुणाचा

   दाखलपात्र  मुलाचा


3)शाळा आमची लाडाची

   छोट्या छोट्या बाळांची


4) यारे यारे सारे या

   शाळेत प्रदेश घेऊया


5) नाचू गाऊ खेळूया

   गावच्या शाळेत शिकूया


6) शाळा आमची पाखरांची

     छोट्या छोट्या लेकरांची


7)  प्रवेश शाळेत घेऊया

      ज्ञान घेऊन  निघुया

   

8) शाळेत शिक्षण घेऊया

    भारत देश घडवूया


9)ज्ञानाची ज्योत पेटवूया

   साक्षर देश करूया


*रमेश सुरतराम चव्हाण (प्र मु अ) जि प उ प्रा शा बेलथर*

टिप्पण्या