वैशिष्ट्यीकृत पोस्ट

हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिक: परिचय

 मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अनेक साहित्यिकांनी कार्य केले. त्यांनीआपले नाविन्यपूर्ण विचार, कल्पना लेखनाच्या माध्यमातून व्यक्त केले. महाराष्ट्रात अनेक साहित्यिक झाले व नवीन होत आहेत. त्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यात साहित्य चळवळीला जुनी परंपरा आहे. संत नामदेव महाराज यांनी पंजाबपर्यंत पर्यटन केले. त्यांचे अनमोल साहित्य अभंग अमर आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिकांचा परिचय या लेखातून देण्याचा हा प्रयत्न.

कवी परिचय:


नाव फकीरराव मुंजाजी शिंदे

जन्म १२ ऑगस्ट १९४८

जन्मगाव:

रूपूर पो. नांदापूर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली

एम.ए. (मराठी भाषा आणि वाङ्मय)

शिक्षण

१९७२ : प्रथम श्रेणीत विद्यापीठात सर्वप्रथम,

व्यवसाय

कविवर्य वा. गो. मायदेव पारितोषिक प्राप्त

१९७२ ते २००२ मराठीचे अध्यापन, पदवी आणि

पदव्युत्तर वर्ग, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

अध्यक्ष: रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र शासन, मुंबई.

२००० ते २०१३ पर्यंत

पुरस्कार

१. 'आदिम' कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा विशेष

पुरस्कार

१. उत्कृष्ट काव्यलेखनासाठी सतत तीन वेळा कवी केशवसुत

पुरस्कार : आई आणि इतर कविता, सूर्यमुद्रा, मिथक.

२. समीक्षालेखनासाठी विशेष पुरस्कार, महाराष्ट्र शासन

३. विनोदपर लेखनासाठी अत्रे-कोल्हटकर पुरस्कार, महाराष्ट्र

शासन

४. एकांकिका लेखनासाठी पुरस्कार, महाराष्ट्र शासन

इतर संस्थांचे वाङ्मय पुरस्कार

१. पुणे मसापचा कवी यशवंत पुरस्कार.

२. पुणे मसापचा कवी भा.रा.तांबे पुरस्कार.

३. दमाणी पुरस्कार.

४. प्रियदर्शनी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार.

५. राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाचा साहित्यरत्न

अण्णा भाऊ साठे पुरस्कार.

६. प्रसाद बन साहित्य पुरस्कार.

७. हरिश्चंद्रराय दुःखी पुरस्कार.

८. पद्मश्री विखे पाटील पुरस्कार.

९. स्वा. सै. कोंडबाराव जरोडकर जीवनगौरव

पुरस्कार

१०. स्वा. सै. चारठाणकर साहित्य गौरव पुरस्कार

११. गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार

१२. गदिमा वाङ्मय पुरस्कार

१३. संत तुकाराम महाराज पुरस्कार

१४. मराठवाडा गौरव पुरस्कार

१५. कलाभूषण पुरस्कार

१६. यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दलितमित्र पुरस्कार.

इतर सन्मान:

अन्य साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद

१. मसापचे मराठवाडा साहित्य संमेलन, मुरूड

२. महाराष्ट्र राज्य कामगार साहित्य संमेलन, नांदेड

३. अस्मितादर्श साहित्य संमेलन, अमरावती

४. परभणी जिल्हा साहित्य संमेलन, सोनपेठ

५.दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, कुंभारगाव

६. नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य संमेलन, नांदेड

७. आंबेडकरी साहित्य संमेलन, पुलगाव

८. परिवर्तन साहित्य संमेलन, अहमदपूर

९. मराठी साहित्य संमेलन निपाणी (बेळगाव)

१०. शेकोटी साहित्य संमेलन, पणजी-गोवा

११. अत्रे साहित्य संमेलन, सासवड

१२. महाराष्ट्र युवक साहित्य संमेलन, नाशिक

१३. ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, विटा

१४. मराठवाडा कामगार साहित्य संमेलन, औरंगाबाद

१५. साहित्यिक कलावंत संमेलन, पुणे

१६. वारणेचा वाघ साहित्य संमेलन, कोडोली

१७. ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, अहमद लाट

१८. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन,

राळेगाव

१९. राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहमदनगर २०. राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन, तुळजापूर

२१. सीमावर्ती मराठी साहित्य संमेलन, कोवाङ २२. दि. ३ ते ५ जानेवारी २०१४ अ.भा. मराठी ५

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (सासवड)

प्रगट मुलाखत:

 १. अ. भा. मराठी साहित्य संमेलन, चंद्रपूर 9.

२. प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन, पुणे:

कविसंमेलनांचे अध्यक्षपद:

9. अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील मुख्य काव्यसंमेलनाचे दोन वेळा अध्यक्ष

२. अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील नवोदितांच्या काव्यसंमेलनाचे तीन वेळा अध्यक्ष

३. अ.भा. त्रैभाषिक (मराठी, उर्दू, हिंदी) संमेलनातील मराठी काव्यसंमेलनाचे अध्यक्ष

४. प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय कविसंमेलनात मराठीचे प्रतिनिधित्व, दिल्ली

५. साहित्य अकादमी आयोजित काव्यवाचनाचा स्वतंत्र कार्यक्रम, मुंबई:

माजी सदस्य:

१. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

२. महाराष्ट्र राज्य कला परिषद

३. आकाशवाणी कार्यक्रम सल्लागार समिती

 ४. शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ

५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ

६. पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्र, उदयपूर

महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणून सलग तीनवेळा नियुक्ती

ई) अभ्यासक्रमात साहित्याचा समोवश

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

२. शिवाजी विद्यापीठ

३. कर्नाटक विद्यापीठ

४. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

५. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या पदवी

व पदव्युत्तर अभ्यासक्रमात कवितांचा व कवितासंग्रहांचा

समावेश

६. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी अभ्यासक्रमात

'सूर्यमुद्रा' काव्यसंग्रहाचा समावेश

७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्र

आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ

मराठवाडा विद्यापीठ 'विद्यापीठगीत लेखन'

गीतलेखन: 

१ नऊ मराठी चित्रपट निखारे, चंबु गबाळे, मुलगी झाली

हो, झटपट करू दे खटपट, जनताजनार्दन, तांदळा,

मास्तर ऐक मास्तर, जावई माझा नवसाचा, फॉरेनची

पाटलीन.

२.मालिका शीर्षकगीत

३. भावगीते, लोकगीते, भक्तिगीते ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध

व्ही.सी. डी.: 'राज्य म्हणे जनतेचे'

।। फ. मुं. शिंदे यांचे कवितासंग्रह ||

१.जुलूस: श्रीविद्या प्रकाशन, पुणे, आ. २ री, १९८१

२.आदिम परिमल प्रकाशन, औरंगाबाद, आ. २. १९

३.वृंदगान

● प्रोग्रेसिव्ह को-ऑपरेटिव्ह पब्लिकेशन्स सोसायटी लिमिटेड,

औरंगाबाद, आ. १ ली. १९७८,

४.अवशेष मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, आ. १ ली. १९७९.

५.सार्वमत + प्रोग्रेसिव्ह को-ऑपरेटिव्ह पब्लिकेशन्स सोसायटी लिमिटेड,

६.दिल्ली ते दिल्ली : परिमल प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ ली. १९८३.

७.फकिराचे अभंगः सुरेश एजन्सी, पुणे, आ. १ ली, १९८६.

८.गाथा: सुरेश एजन्सी, पुणे, आ. १ ली, १९९०.

९.प्रार्थनाः श्रीविद्या प्रकाशन, पुणे, आ. १ली, १९८७

१०. आई आणि इतर कविताः सुरेश एजन्सी, पुणे, आ. १ ली, १९९०,

११. आयुष्य वेचतानाः अनुपम प्रकाशन केंद्र, औरंगाबाद, आ. १ ली. १९९२.

१२. निरंतरः साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ली, १९९३

१३. भूकंपाची मरणगाणी: साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ली, १९९३

१४. लोकगाणी: लोकशिक्षण प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ ली, १९९४

१५. मनाचे अभंगः परिमल प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ली १९९४.

१६. मडकं गेलं फुटून : साकेत प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ली, १९९६

१७. मेणाः कीर्ती प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ली, १९९८

१८. सूर्यमुद्राः सुरेश एजन्सी, पुणे, आ. १ली, १९९९

१९. मिथकः कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद, आ. १ली, २०००,

२०. सृष्टी: ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, आ. १ली, २००२

२१. पाठभेदः संगत प्रकाशन, नांदेड, आ. १ली, २००३.

२२. क्षेत्र: सुरेश एजन्सी, पुणे, आ. १ ली, २००४.

२३. कबंधः निर्मल प्रकाशन, नांदेड, आ. १ ली, २००६.

२४. लाकडाची फुले: अजब पब्लिकेशन्स, कोल्हापूर, आ. १ ली, २००६

२५. निर्वासित नक्षत्रः प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे, आ. १ ली २०११,

२६. मी सामील समूहातः सुरेश एजन्सी, पुणे, आ. १ली, २०१२.

२७. राजकारणाची जय होः साक्षात प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ली, २०१२

इतरः

१. स्वान्त (समीक्षा): प्रतिमा प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ली, १९७३.

२. कालमान (समीक्षा) परिमल प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ ली, १९८६.

३. निर्मिकाचं निरूपण (समीक्षा): स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ली, २००७.

विनोद:

गणगौळणः श्रीविद्या प्रकाशन, पुणे, आ. १ ली, १९९७

नाट्य :

बुद्ध एकांकिकाः मैत्र प्रकाशन, औरंगाबाद, आ. १ली, १९९८.

अनुवाद :

रतनलाल सोनग्रा यांच्या 'क्रांतिबा फुले' या हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार

बी. रघुनाथ साहित्य पुरस्कार

• अस्मितादर्श साहित्य पुरस्कार

• नागसेन साहित्य पुरस्कार

• परिमल लेखन पुरस्कार

- रोहिणी काकडे पुरस्कार

- यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार

- प्रसाद बन साहित्य पुरस्कार

--------------------------------------------------------------------



परिचय पत्रना

म: प्रो. डॉ. मुंजाजी धुराजी इंगोले

जन्म: 04/01/1967

शिक्षा: एम.ए.(हिंदी), बी.एड्.,सेट,पीएच्.डी.

पद: प्रोफेसर(हिंदी विभागाध्यक्ष)

अनुभव: अध्यापन स्नातक स्तर 27 वर्ष

रिसर्च:3 एमफिल अवार्ड, 1 पीएच्.डी.सबमिट

प्रकाशित ग्रंथ: 1. कथाकार बदीउज्जमाँ (शोध प्रबंध)

2. तू चाँद बनकर रह गई ( काव्य संग्रह) 3. यादों के झरोखे से (आत्मकथा)

4. मराठवाड़ा के आंबेडकरी जलसाकार (लघुशोध प्रकल्प)

5. आंबेडकरवादाचा भाष्यकार महाकवी वामनदादा कर्डक (संपादन) 6. हिंदी साहित्य विविध विमर्श (शोधालेख) 7. द्वितीय भाषा हिंदी (बी.ए., बी.कॉम. प्र. वर्ष) (संपादन लेखन) एस.आर.टी.एम.यू. नांदेड़

पत्रिकाओं में प्रकाशित : शोधालेख, कहानियां, कविता: वाङमय (अलिगढ), नागफनी (देहरादून), आंबेडकर इन इंडिया (लखनऊ), बोधिसत्व बाबासाहब टुडे (लखनऊ), पगपग (लखनऊ), दलित संवेग (लखनऊ), प्रबोधिका (लखनऊ), अक्षर वैदर्भी (अमरावती) जनता, वृक्षवेली, अजंता, रिसर्च जर्नी, हायटेक रिसर्च अनालिसिस, इंडोएशियन रिसर्च रिपोर्टर, करंट ग्लोबल रिव्यू, विजन रिसर्च विव, इंटर लिंक रिसर्च अनालिसिस, शोधऋतु आदि । 30 ग्रंथों में शोधालेख प्रकाशित

अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय संगोष्ठियों, परिषदों में विशेष अतिथि, शोव 2/3

वाचन, काव्य वाचन, सहभाग।

विशेष कार्य: रा.से.यो., सामाजिक कार्य में सहभागिताl

आकाशवाणी परभणी केंद्र पर साक्षात्कार, परिचर्चा, भाषण प्रसारित ।

लॉर्ड बुध्दा टी.वी. पर परिचर्चा में सहभागिता पुरस्कार : राज्यस्तरीय, राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय 12

पुरस्कार प्राप्त । संप्रति : श्री संत जनाबाई शिक्षा संस्था का, कला, वाणिज्य एवं विज्ञान महाविद्यालय, गंगाखेड जि. परभणी-431415 (महाराष्ट्र) मो. 9970721935 Email: ingolemunjaji@gmail.com

मराठीमध्ये अल्प परिचय

नाव: डॉ. मुंजाजी घुराजी इंगोले

जन्म दि.: ०४-०१-१९६७

शिक्षण: एम.ए., बी. एड्., सेट, पीएच.डी.

संपर्क

हिंदी विभागाध्यक्ष श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गंगाखेड-४३१५१४ जि. परभणी.

प्रकाशित ग्रंथ

१) कथाकार बदीउज्जमा (शोधग्रंथ) २) हिंदी साहित्य विविध विमर्श (आलेख संग्रह)

३) तू चाँद बनकर रह गई (काव्यसंग्रह)

प्रकाशित लेख: १) वाङ्मय (अलीगढ), नागफनी (डेहराडून) इत्यादी मासिकातून लेख प्रकाशित. १) अनेक कार्यशाळा, शिवीर तसेच राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग. शोध निबंध व काव्य वाचन,

(२) ४ मार्च २०१३ ला आकाशवाणी परभणी केंद्र राष्ट्रीय सेवा योजना आणि युवक या विषयावर मुलाखत,

संशोधन मार्गदर्शक:

स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, राष्ट्रीय सेवा योजनेत उल्लेखनीय कार्य.

कार्य

राष्ट्रीय सेवा योजना उद्बोधन, उजळणी वर्ग प्रशिक्षण पूर्ण. आव्हाण-११ सोलापूर येथे परभणी जिल्हा संघव्यवस्थापक.

नांदेड येथे संयोजनात सहभाग. आव्हाण- २०१४ नागपूर येथे हिंगोली जिल्हा संघव्यवस्थापक.

पुरस्कार

बाबु जगजीवन राम कला, संस्कृति व साहित्य अकादमी नई दिल्ली द्वारा 'महात्मा फुले राष्ट्रीय शिक्षक' सन्मान.

---------------------------------------------------------------------



नागेश सू. शेवाळकर 

जन्मस्थळ:- शेवाळा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली.

संपर्कः ९४२३१३९०७१

प्रकाशित पुस्तकें :- मराठी भाषा...

                   •धार्मिक•

१) औंढा नागनाथ स्तोत्र २) जटाशंकर महात्म्य 

     आगामी: रामायणातील अमृतकण

             •प्रकाशित कादंबरी•

१) तृषित तृष्णा

२) विषयांतर

३) शेतकरी आत्महत्त्या करी.

४) वणवा 

५) मरणगंधा

६) शापित सती

७) देश विकणे आहे.

            •ई बुक•

८)    सौभाग्य व ती

९)    शेतकरी माझा भोळा

१०)   ती एक शापिता

११)   निघाले सासुरा

१२)   मी एक अर्धवटराव

          •प्रकाशित कथासंग्रह• 

१)    मरणा तुझा रंग कसा? 

२)    एड्सचे वादळ 

३)    गॅसबाला 

४)    न संपणारा  शेवट

५)    स्वर्गातले साहित्य संमेलन

६)   स्मशानदूत 

७)   विनाथांबा 

८)   गणपती बाप्पा हाजिर हो 

९)   आपलीच बायको बरी

१०) कोरोना निवास

११) त्रिकोणीय सामना

१२) लॉकडाऊन वाहिनी 

१३) श्रावणधारा (प्रातिनिधिक)

१४)  कसे असावे वर्ष 2022 (प्रातिनिधिक)

              •ई बुक•

१४)   पाऊसः आंबट गोड

१५)   जैसे ज्याचे कर्म

१६)    होय, मीच तो अपराधी

१७)    अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला?

१८)    मरण तुमचे सरण आमचे

१९)    स्वर्गातील साहित्य संमेलन

        •प्रकाशित बालसाहित्य• 

१)    संस्कारदीपः साने गुरुजी 

२)    श्यामच्या छान छान गोष्टी 

३)    शाळा लावी लळा 

४)    सानेगुरुजींच्या छान छान गोष्टी 

५)    लाल दिनांक  

६)    समूदादा 

७)    माझी शाळा कोरोना शाळा

९)    सूर्याला आला ताप 

१०)  गोष्ट घ्या गोष्ट

११)  बालपणीच्या शांताई!

१२)  गदिमा

१३)  आमची मिस आजी (ईबुक)

            •चरित्र ग्रंथ• 

१)   अमृताचा घनुः राम शेवाळकर 

२)   क्रिकेट रत्नः सचिन तेंडुलकर 

३)   बाळासाहेब ठाकरे एक अंगार 

४)   सदाबहारः सदाशिव पाटील

            •ई बुक•

५)   स्वराज्यसूर्य शिवराय 

६)   भारतरत्न : विनोबा भावे 

७)   सावित्रीबाई फुले

८)    वि. दा. सावरकर

९)    शाहू महाराज

१०)  सरदार पटेल

११)  आमची जिजाऊ

१२)  गीतरामायणाचे जनक : गदिमा

१३)   महर्षी कर्वे

१४)   बाबा आमटे

          •समीक्षा• 

गोष्टी रसाळ, समीक्षा मधाळ  

 (समीक्षा लेख संग्रहाचे संपादन।)

         •हिंदी साहित्य•

१)   अल्फाजोंकी उड़ान  (प्रातिनिधिक हिंदी कथासंग्रह) 

२)   किलकारी (प्रातिनिधिक हिंदी बालकथासंग्रह) 

३)   Still I Rise (प्रातिनिधिक हिंदी कथासंग्रह) 

४)   कथासागर (प्रातिनिधिक हिंदी कथासंग्रह), 

५)   विविधा (प्रातिनिधिक हिंदी कथासंग्रह) 

६)   सदी के नवरत्न (प्रातिनिधिक कहानी संग्रह)

७)  'एक्कीसवें सदी के ग्यारह चुनिंदा कहानीकार' मध्ये निवड.

      •हिंदी कथासंग्रह• 

१)   संग संग आया, कोरोना का साया! 

२)   गैसबाला 

       •हिंदी साहित्य में सन्मान• 

१) डिजिटल प्रकाशनाकडून 'साहित्यरत्न २०२१ 

२) श्रीहिंद प्रकाशन यांनी आयोजित केलेल्या 'कहानी प्रतियोगिता' मध्ये निवडक पन्नास कथांमध्ये समावेश! 

३)   'बरसात कि खट्ठीमीठी यादें' कथेचा 'कहानीयां' साहित्य संस्था कडून पहिल्या पाच कथांमध्ये समावेश! 

४)  काव्यदीप दिवाली अंक 2021 'साहित्य सन्मान 2021' प्राप्त!

५)  'सारंग' त्रिमासिक बिहार: कार्यकारी संपादक पद पर नियुक्ती। मुख्य संपादक: श्री विजय कुमार

             •ऑनलाईन साहित्य• 

             मातृभारती, स्टोरी मिरर, प्रतिलिपी, शॉपिज़न, कू कू एफ एम जैस अग्रगण्य संस्थाओं के पटल पर मराठी उपन्यास, कहानीसंग्रह, चरित्र, पत्र इत्यादी पुस्तकें प्रकाशित आहेत।

• मराठी साहित्य:- मान- सन्मान•

१)  मातृभारती ईन्फोटेक या संस्थेचा  'वाचक पसंती' पुरस्कार प्राप्त!। 

२) स्टोरी मिरर या संस्थेकडून 'लिटरेरी कर्नल' आणि 'लिटरेरी ब्रिगेडियर' हे दोन सन्मान प्राप्त!

 ३)   मातृभारती ईन्फोटेक संस्थेद्वारे आयोजित 'मानसून स्टोरी चँलेंज' राष्ट्रीय कथास्पर्धेत

दूसरा क्रमांक!

४)   तृषित तृष्णा, विषयांतर, शेतकरी आत्महत्त्या करी या कादंबऱ्याना राज्यस्तरीय पुरस्कार.

५)    मरणा तुझा रंग कसा? या कथासंग्रहाची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड!

६)  दिवा प्रतिष्ठान टॉनिक बाल दिवाळी अंक  'वाचक पुरस्कार' प्राप्त।

 ७)   कलाकुंज प्रकाशन, नाशिक... नियमित लेखक पुरस्कार।

८)    गॅसबाला कथासंग्रहासाठी चंद्रपूर फिनिक्स साहित्य पुरस्कार।

 ९)   सदाबहार चरित्र ग्रंथासाठी मराठी साहित्य परिषद, बडोदा (गुजरात) राष्ट्रीय पुरस्कार।

 १०) ऑनलाईन महाचर्चा अध्यक्षपद कविकट्टा समूह आणि महाराष्ट्र साहित्य साधना ऑनलाइन चर्चा अध्यक्षपद!

११)  मातृभारती इन्फोटेक संस्थेद्वारे आयोजित 'सचिन' आणि 'गणपतिबप्पा' या दोन लेखांना राष्ट्रीय पुरस्कार!

१२) 'शेतकरी आत्महत्त्या करी'  कादंबरीच्या तीन आवृत्ती प्रकाशित। कादंबरीचा 'महाराष्ट्र              

सरकारच्या योजनेत समावेश।

१३) 'सानेगुरुजींच्या छान छान गोष्टी' या द्वैभाषिक पुस्तकाची (मराठी- इंग्रजी) 'वाचन प्रेरणा'  या उपक्रमासाठी निलड!           

१४)  'अमृताचा घनुः राम शेवाळकर या चरित्र ग्रंथाची महाराष्ट्र शासनाच्या योजनेत निवड! 

१५) 'श्यामच्या छान छान गोष्टी' या पुस्तकाची पहिली ते चौथी वर्गासाठी 'पुरवणी वाचन' या

उपक्रमात निवड झाल्यानंतर पहिली आवृत्ती ऐंशी हजार प्रतींची!

१६)  'लाल दिनांक' या बालकथा संग्रहाला 'दत्तात्रय कृष्ण सांडू' च़ेबूर या संस्थेचा पुरस्कार!

१७)  'समूदादा' बाल कादंबरीला 'अमरेंद्र- भास्कर अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेचा 'वा. म. जोशी.' पुरस्कार!

१८) दिवाळी अंकः दरवर्षी पन्नास ते साठ सामाजिक विषयांवर कथा, लेख प्रकाशित होत असतात.  डॉ. सुनील पाटील, जयसिंगपूर द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक लेखक स्पर्धेत निवडक दहा लेखकांमध्ये प्रथम स्थान प्राप्त!

१९)साहित्य क्षेत्रातील योगदान पाहता श्री.डी. बी. शिंदे अध्यक्ष 'शब्दधन जीवन  गौरव काव्यमंच या साहित्य संस्थेने 'जीवन गौरव' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला आहे.

              ००००

----------------------------------------------------------------------

 


🌹🙏🏻. कवी श्रीरंग मा ध वराव थोरात
मु।जयप्रकाश वसाहत कौठा रोड वसमत।जी।हिंगोली।मो।न।9890388272.

 कवीता सन्ग्रह ।।नवा सूर्य ।।

---------------------------------------------------------------------------

परिचय

• नाव- मा. शि. कोटकर (मारोती शिवाजी कोटकर

जन्म- ६-७-१९६६

जन्म स्थळ वरूडचक्रपान, ता. सेनगाव जिल्हा हिंगोली -

शिक्षण- बी.ए.ए.टी.डी.डी.एड्. व्यवसाय प्राथमिक शिक्षक

( राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक २०१३ महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते

पुरस्कार स्वीकारला ) • माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सोबत चर्चा.

विविध २७ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

• महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरव, महामहीम राज्यपाल एस. जी. जमिर यांच्या कडून चित्रांचे निरिक्षण,

• माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कडून सुत्रसंचलन आणि रांगोळी काढल्याबद्दल कौतुक, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंनी गायन आणि सुत्रसंचलनाचे कौतुक केले.

. लेखन मराठी चित्रपटात गाण्याची निवड, वारकरी चित्रिकरणासाठी स्वरचित गीताची निवड.

अवगत कला चित्रकला, गायन, वादन, अभिनय, शिल्पकला, नृत्य नाट्य, लेखन, व्याख्यानाचे कार्यक्रम प्रसिद्ध विविध अंकात लेख प्रसिद्ध भजन किर्तनाचे कार्यक्रम प्रसिद्ध.

• (भाकरीच्या पापुड्यावरील चित्रे हा कार्यक्रम देशभरात गाजला. विविध १३ दूर चित्रवाहिण्यावरून ३ महिने सतत प्रसारण, विविध शैक्षणिक कार्यक्रम व मुलाखतींचे प्रसारण )

हिंगोली जिल्ह्याचा स्वतः तयार केलेला निर्मल चित्ररथ सहा राज्यांत लक्षवेधी ठरला. झाडाच्या खोडावरील चित्रे राज्यात प्रसिद्ध.)

स्वरचित व स्वतः स्वरबद्ध केलेले मंगलाष्टके गायनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजले.

व्यसनमुक्ती कार्यक्रम व प्रबोधन, समाजप्रबोधनाचे कार्यक्रम

कविता संग्रह: कस्तुरी, जीवन हे असंच असतं.

. लवकरच प्रसिद्ध - ढोरक्या (कादंबरी), सेतू (कथा संग्रह) पूर्ण झाले सोळा (तीन अंकी नाटक)

मोबाईल ९४२१४६६५२६

--------------------------------------------------------------------


नाव: बबन राघोजी शिंदे, 

'कयाधू' ब्राह्मण गल्ली, कळमनुरी, जि. हिंगोली. ४३१७०२

जन्म दि. २ एप्रिल, १९७१.

शिक्षण: -

प्राथमिक शिक्षण ( वर्ग १ ते ४ ) जन्म गाव गोरलेगाव येथे झाले . 

उच्च प्राथमिक शिक्षण ( वर्ग ५ ते ७ ) जि. प. केंद्रीय प्रा. शा. पोत्रा येथे झाले. 

10 वी ब. स्मा. वि. वापटी . 

12वी म. ज्यो. फुले क. महाविद्यालय कळमनुरी

मो.नं. ९५२७८६८१८१

एम. ए (इंग्रजी, मराठी, शिक्षणशास्त्र) बी. एड.

प्रकाशित पुस्तके

१) काटेरी वाटा (ग्रामीण कवितासंग्रह)

२) पोटमारा (ग्रामीण कविता संग्रह) ३) प्रांजळ मन (बाल कवितासंग्रह)

४) एकोपा (बाल कवितासंग्रह)

५) बडबडी बबली (बाल कवितासंग्रह)

६) आमच्या गावात आमची शाळा (बाल काव्यसंग्रह)

७) संतचरित्र (बालकांसाठी)

८) बुरुजावरचे भूत (कुमार कथासंग्रह)

९) कष्टाचे चीज (कुमार कथासंग्रह)

१०) सत्कार्याचा आनंद (कुमार कथासंग्रह)

११) छोट्यांचा आटापिटा (कुमार कथासंग्रह) १२) गोष्ट आधुनिक संताची (दीर्घकथा)

१३). धन्या (किशोर कादंबरी)

१४) माणिक झाला राष्ट्रसंत (किशोर कादंबरी)

१५) मराठवाड्याचे बालसाहित्य - आकलन आणि समीक्षा,

१६) पायखुटी ग्रामीणकवितासंग्रह (ई-बुक) -

१७) निर्धार ठाम शेवटाला नेऊ आपले काम (नाटक)

 १८) सूरजने केली कमाल - (कुमारकथासंग्रह)

१९) कामधेनू (कुमारकथासंग्रह)

२०) वंचितांचे राजे छत्रपती शाहू महाराज (दीर्घकथा)

२१) मोठ्या मनाची माणसं (कुमारकथासंग्रह)

२२) जगावेगळा कीर्तनकार (किशोर कादंबरी)

आगामी :

१) प्रेरणादायी कुमारकथासंग्रह,

 २) ज्ञानदीप लावू जगी- कादंबरी,

३) मोठ्याचं ऐकायला हवं - कुमारकथा संग्रह

पुरस्कार :

१) महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाडमय निर्मिती (वा. गो.

 मायदेव) बालवाडमय पुरस्कार, २००५.

२) भि. ग. रोहमारे सर्वोत्कृष्ट ग्रामीण साहित्य निर्मिती पुरस्कार २००८, कोपरगाव,

 ३) अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्था, पुणेचा 'उत्कृष्ट कुमारकथा लेखन पुरस्कार,

४) मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर येथील 'उत्कृष्ट बालवाङ्मय निर्मिती पुरस्कार.' 

५) सृजन साहित्य संघ मूर्तिजापूर स्व. भाऊ भालेराव 'उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार.'

६) स्व. रामचंद्र जोध बालपुष्प पुरस्कार, अकोला.

७) महाकवी संत श्री विष्णुदास पुरस्कार, माहूर जि. नांदेड.

८) अंकुर सार्वजनिक वाचनालय, बालकवी पुरस्कार, चांदुर, जि. ९) शब्दांगार साहित्य पुरस्कार, हिंगोली.

अकोला.

१०) शिवगर्जना साहित्य पुरस्कार, सातार्डे ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.

११) शब्दगंध साहित्य परिषद, अहमदनगरचा 'उत्कृष्ट बालवाङ्मय निर्मिती इतरही अनेक पुरस्कार. पुरस्कार'

१२) चौथीच्या सुलभ भारतीच्या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश.

१३) बालसाहित्य अक्षरसाधना पुरस्कार, उच्चाट, ता. वाडा, जि. पालघर,

१४) माय मराठी प्रतिष्ठानचा 'प्रतिभा बालसाहित्य पुरस्कार' राजगुरूनगर, पुणे,

 १५) शिवगर्जना फाऊंडेशन सातार्डे, पन्हाळा, जि. कोल्हापूरचा

२६) संत नामदेव बालनाट्य पुरस्कार, 'कोविड योद्धा पुरस्कार' हिंगोली (१७) समीह

विशेष सन्मान :

१) पुष्कराज युवक महोत्सव कळमनुरी येथे मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सत्कार २००७

२) औरंगाबाद येथे जिल्हास्तरीय ग्रंथमहोत्सवात मा. बाबा भांड सर व माझी मुलाखत सन-२०१५.

३) हिंगोली येथील जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवात कथाकथनाचे अध्यक्षपद- २०१६.

४) रोटरी क्लब उमरगा व अॅक्टिव्ह टिचर फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटक- २०१७.

५) म. रा. साहित्य संस्कृती मंडळ व वरद वाचनालयाच्या वतीने आयोजित विभागीय बालकुमार साहित्य संमेलनात 'अद्भुतरम्यतेचे जग' या विषयावरील परिसंवादात सहभाग २०१८.

६) 'सुंदर माझी शाळा' या फेसबुक लाईव्हपेजवर 'मराठवाड्याचे बालसाहित्य' व्याख्यान दि. ५ ऑगस्ट, २०२०.

७) 'सृजन साहित्य संघ' या लाईव्ह फेसबुकपेजवर 'बालसाहित्य लेखन एक अवघड आनंदी प्रवास' ३० सप्टेंबर, २०२०.

***

---------------------------------------------------------------------

 


अल्पपरिचय-
 नाव-स्वाती प्रभाकरराव कान्हेगावकर
आईचे नाव-सुलोचना कान्हेगावकर 

जन्मस्थळ : शेवाळा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली.

प्राथमिक  शिक्षण:- Z.P.P GIRLS' SCHOOL, SHEWALA.

माध्यमिक शिक्षण:- Z.P.H.S. SHEWALA.

शिक्षण-एम. ए .एम. एड. (मराठी, हिंदी)
व्यवसाय-कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापिका
श्री शिवाजी जुनिअर कॉलेज माणिक नगर, नांदेड.

मोबाईल क्रमांक : 94231 37160
१) लातूर बोर्ड तज्ञ प्राध्यापक म्हणून काम
२) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे येथे काम
३) मराठवाडा,साहित्य परिषद कार्यकारिणीवर नियुक्ती
       "प्रकाशित वाड्मय"
1) अश्रुंचे मोल (कथासंग्रह)
2) बंध -अनुबंध(ललित संग्रह)
3) पाण्यावरच्या गायी(कथासंग्रह)
4) चार चौघी (मुंबई), मिळून साऱ्याजणी (पुणे), दै. सकाळ, दै. प्रजावणी, दै. सत्यप्रभा, दै. लोकमत, दै. एकजूट, दै. उद्याचा मराठवाडा, दै.  गोदातीर, दै. लोकसत्ता... विविध दिवाळी अंक, वृत्तपत्रातून कथा-कविता, लेख प्रकाशित
5) विविध कथा स्पर्धा निबंध स्पर्धा यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त
6) आकाशवाणी वरील विविध कार्यक्रमाचे लेखन व सादरीकरण
7) 100 पेक्षा जास्त कार्यक्रमाची यशस्वी सूत्रसंचालन
8) अखिल भारतीय साहित्य संमेलन यासोबत विविध साहित्य संमेलनात कथाकथन व काव्यवाचन
9) शालेय मुला-मुलींसाठी विविध ठिकाणी प्रबोधन पर व्याख्यान
10) विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम
11) विशाखा महिला दक्षता समितीवर नियुक्ती
       "मिळालेले पुरस्कार"
१) कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार (२०१३)
२) सखीमंच "आम्ही दोघी" पुरस्कार (२०१२)
३) सकाळ एकांती पुरस्कार (२०१२)
४) प्रभागातील महिला भूषण पुरस्कार (२०१४)
५) राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार (२०१४)
६) राज्यस्तरीय हिरकणी रत्न पुरस्कार (२०१६)
७) कै. विकास पाटील साहित्य पुरस्कार (सांगली)
८) शब्द कला पुरस्कार (मंगळवेढा)
९) सखी सन्मान अवार्ड (२०१६)
१०) नरेंद्र स्मृती  साहित्य पुरस्कार(२०२०)
११) अपूर्वा अभिमित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
१२) श्रीनाथ मानव सेवा साहित्य भूषण पुरस्कार
१३)सा. रे. पाटील शिरोळ कोल्हापूर राज्यस्तरीय कथा पुरस्कार (२०२१)
    "आगामी वाड्मय"
१) पोपत उडाला भूर्र...(बालकादंबरी)
२) झाड एक मंदिर (बालकादंबरी)
३) सामान्यातील असामान्य ती (व्यक्तिचित्रण)
४) सुगंध (काव्यसंग्रह)
____________🌹__________

--------------------------------------------------------------------

अल्पपरिचय


डॉ. गंगाधर विठोबा वाळले

(अ) मूळ गाव गोरेगाव ता. सेनगाव जि. हिंगोली

ब) शैक्षणिक पात्रता :

१. एस. एस. सी. १९८८-प्राविण्य जि.प. प्रशाला, गोरेगाव

२. डी. एड. १९९०प्रथम शासकीय अध्यापक विद्यालय, हिंगोली ३.बी.ए. (इंग्रजी राज्यशाख, लोकप्रशासन) १९९३ मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (बहिस्थ)

४. एम. ए. (इंग्रजी) १९९५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (बहिस्थ )

 ५. एम. ए. (राज्यशास्त्र) १९९७- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (बहिस्थ)

६. बी.एड. १९९९ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, एम.ए. (शैक्षणिक संप्रेषण) २००० यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विद्यापिठात सर्वद्वितीय महाराष्ट्र शासनाचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड पारितोषिक प्राप्त.

६. बी.एड. १९९९ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, 

७. एम.ए. (शैक्षणिक संप्रेषण) २००० यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विद्यापिठात सर्वद्वितीय महाराष्ट्र शासनाचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड पारितोषिक प्राप्त.

८. एम. एड. २००४ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

९. पीएच.डी. २००९ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक 

१०. बी. जे. २०१४ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे (बहिस्थ)

११. एम. जे. २०१५- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे (बहिस्थ) विद्यापीठात सर्वप्रथम

१२. नेट २०१४ सेट २०१५ क) शैक्षणिक अनुभव

१. प्राथ. शिक्षक जि.प. प्राथमिक शाळा, रिसोड जि. बाशीम-१९९१ ते १९९३ २. प्राथ. शिक्षक जि.प. माध्य. व उच्च माध्य. शाळा, सेनगाव जि. हिंगोली १९९३ ते २००३

३. विस्तार अधिकारी (शिक्षण) जि.प. अहमदनगर (मुख्यालय, पं.सं. अकोले, नेवासा)

दि. २००३ ते २०१३

४. अधिव्याख्याता महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर, जि. अहमदनगर २०१३ ते २०१६ ५. विषय तज्ज्ञ महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब प्रादेशिक विद्या प्राधिकरण (आंग्ल भाषा तज्जत्व)

औरंगाबाद दि. २०१६ ते २०१७

६. वरिष्ठ अधिव्याख्याता महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर / नागपूर दि. ०१/४/२०१७ पासून.

इ) प्राप्त पारितोषिके

१. निबंध लेखन, सामान्यज्ञान, कथाकथन, वक्तृत्व हस्ताक्षर, बादविवाद, पथनाट्य लेखन स्पर्धा

पारितोषिके,

२. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ३. एम. ए., एम. जे. विद्यापीठ पारितोषिक

साहित्य:-

गुरुचे गुरुत्व,

शांभवी प्रिंटर्स अँड पब्लिशर्स औरंगाबाद.

 कविपरिचय



संपूर्ण नाव: - माधव राघोजी जाधव

जन्मगाव: - वाटेगाव ता. हदगाव जि.नांदेड.

कार्यरत: - मराठी विभाग, नारायणराव वाघमारे महाविद्यालय, आखाडा बाळापूर ता. कळमनुरी जि.हिंगोली- ४३१७०१

निवास पत्ता

६- 'कुळवाडी', साईनगरी, काबरानगरजवळ, वाडी (बु.) नांदेड-४३१६०५

भ्रमणध्वनी

९४२३४३९९९१, ७९७२२६०९८३

ई-मेल

mrjadhav1995@gmail.com

 'राष्ट्रसंत तुकडोजींच्या ग्रामगीतेचा लोकतत्त्वीय अभ्यास'

विद्यावाचस्पती

(पीएच.डी.)

ग्रंथ:-

प्रकाशित ग्रंथ

१) कयाधुकाठ (संपादित काव्यसंग्रह)

२) ग्रामविकासाचा मूलमंत्र (तुकडोजी महाराजांच्या साहित्यावरील वैचारिक

३) साहित्यविवेक (स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाचा ग्रंथ)

४) साहित्यधारा (स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाचा ग्रंथ )

५) कुळवाडी अभंग (काव्यसंग्रह)

६) गावागावाशी जागवा (वैचारिक ग्रंथ) विद्यापीठाचा दूरशिक्षण

७) वाङ्मय अभ्यास नाटक व आत्मकथा (स्वा.रा.ती.म. अभ्यासक्रम ग्रंथ)

८) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिचिंतन (संपादित)

९) विचार राष्ट्रसंत तुकडोजींचा

१०) मी जरी केवळ शून्य (संपादित काव्यसंग्रह) 

११) चिन्हांकित यादीतली माणसं (कथासंग्रह)

१२) वर्तमानाचे फेसबुक (लेखसंग्रह)

वार्षिक अंक / स्मरणिका

१) महदंबा (चक्रधरस्वामी साहित्य संमेलनाची स्मरणिका) स्मरणिका)

२) युगनायक (पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेची ३) ज्ञानदीप (नारायणराव वाघमारे महाविद्यालयाचा वार्षिक अंक)

लेखनाचा अभ्यासक्रमात समावेश:-

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. प्रथम वर्ष मराठीच्या अभ्यासक्रमात

'बोलभांड तात्याचे पाणी आडवा धोरण' कवितेचा समावेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील अध्यासन केंद्राने संपादित केलेल्या साहित्य सुगंध या संदर्भग्रंथात समाजसुधारणा आणि राष्ट्रसंत तुकडोजी या लेखाचा समावेश

लेखन / व्याख्यान:-

नवभारत उत्तमकथा सत्याग्रही विचारधारा परिवर्तनाचा वाटसरू अक्षरगाथा, अक्षरवैदर्भी, भावमाला, दक्षिण मराठी साहित्य पत्रिका, 'हंस दिवाळीअंक, सीनातीर दिवाळी अंक साहित्योत्सव दिवाळी अंक, ज्ञानपथ दिवाळी अंक, तेजपुंज दिवाळी अंक आदी

 नियतकालिकांतून काव्यलेखन, कथालेखन प्रसिद्ध:-

विविध नियतकालिकांतून वैचारिक लेखन व शोधनिबंध लेखन. साप्ताहिक हदगाव एक्सप्रेस व दै. गाववाला मध्ये वर्तमानाचे फेसबुक शीर्षकाने सदर लेखन. विविध चर्चासत्र व बहि:शाल व्याख्यानमालेत विविध ठिकाणी व्याख्याने.

मानव संसाधन विकास केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

द्वारा आयोजित मराठी उजळणी वर्गात साधनव्यक्ती म्हणून विषय मांडणी.

सदस्यत्त्व:-  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे

सदस्य (२००९ ते २०१४)

कोषाध्यक्ष, गाडगेबाबा सार्वजनिक कृषी वाचनालय वाटेगाव सदस्य, लोकायत विचारमंच, नांदेड.

'अक्षरगाथा त्रैमासिका' चे काही दिवस संपादन सहाय्यक म्हणून कार्य

संशोधन

@ मार्गदर्शक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

अ) मार्गदर्शनाखाली ०७ विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान. 

ब) मार्गदर्शनाखाली ०३ विद्यार्थ्यांचे संशोधनकार्य सुरू.

@बहिःस्थ परीक्षक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

@ बहिःस्थ परीक्षक, संत गाडगेबाबा अमरावती           विद्यापीठ, अमरावती

* पुरस्कार:-

@ कुळवाडी अभंग काव्यसंग्रहास

१) ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार (सातारा)

२) तेजस्विनी संस्थेचा शांताबाई बोबडे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार (चंद्रपूर)

३) महदंबा स्मृतिगौरव उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार (शेवाळा जि. हिंगोली)

४) संत नामदेव साहित्य पुरस्कार (हिंगोली)

 @ 'गावागावाशी जागवा ग्रंथास'

१) मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार (निगडी, पुणे)

@ 'चिन्हांकित यादीतली माणसं कथासंग्रहास

१) कै. सौ. हौसाबाई पवार ट्रस्ट व राज प्रकाशन यांचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार (कोल्हापूर)

२) मातोश्री कै. सौ. केवळाबाई मिरेवाड साहित्य पुरस्कार (नायगाव बा. जि. नांदेड)

३) 'भि.ग. रोहमारे ट्रस्ट'चा सर्वोत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कार(पोहेगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर )

४) मराठी साहित्य प्रतिष्ठानचा राजे संभाजी साहित्य पुरस्कार (ता. जामखेड जि. अहमदनगर)

@कोरोना काळातील कवितेस:-

कै. देवीदासराव जमदाडे उत्कृष्ट काव्यनिर्मिती पुरस्कार (लातूर) 

@ कुळवाडी अभंग काव्यसंग्रहावरील निवडक अभ्यासकांच्या समीक्षा लेखांचा डॉ. रंगनाथ नवघडे यांचा 'एकविसाव्या शतकातील ग्रामीण कविता कुळवाडी अभंग' हा समीक्षाग्रंथ प्रसिद्ध.

महाराष्ट्र शासनाचे स्व. यशवंतराव चव्हाण सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात

आखाडा बाळापूर येथील साहित्यिक प्रा. माधव जाधव सर यांच्या 'चिन्हांकित यादीतली माणसं' या कथासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा १ लाख रुपयांचा दिवाकरकृष्ण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे! 

--------------------------------------------------------------------

अल्प परिचय

अनिल मनोहर कपाटे

पत्ता: मु. पो.शेवाळा ता. कळमनुरी जि. हिंगोली

लेखक: अनिल शेवाळकर

जन्म: 23 जानेवारी १९६९

शिक्षण:बी.ए.

साहित्य निर्मिती:  कविता, कथा, कादंबरी, वैचारिक अशा विविध लेखन प्रकारातून लेखन

        ग्रंथ निर्मिती

कवडसा-कथासंग्रह:इसाप प्रकाशन, नांदेड

महानुभाव विचार आणि वाटा- वैचारिक: इसाप प्रकाशन, नांदेड

फुलवात -काव्य : मिशकीनशाह बाबा प्रकाशन, बाळापूर

पहाट वारा -काव्य प्रातिनिधिक :निर्मल प्रकाशन, नांदेड

महानुभाव:एक दृष्टिक्षेप - वैचारिक:निर्मल प्रकाशन, नांदेड

गाभारा - काव्य :निर्मल प्रकाशन, नांदेड

पंथ आणि अस्तित्व- वैचारिक: दिलीपराज प्रकाशन, पुणे

आद्य साहित्य:एक चळवळ- लेख संपादन, दिलीपराज प्रकाशन, पुणे

आचरे तयाचा धर्म- वैचारिक: लोकायत प्रकाशन, सातारा.

महदंबा- संपादक, माहुर, भेडेगाव,हिगोली.

साहित्य निर्मिती पुरस्कार:

@ अश्व़ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार

@ कुसुमाग्रज काव्य पुरस्कार

@ छत्रपती शिवाजी काव्य पुरस्कार

@ झेना साहित्य गौरव पुरस्कार

@ पंचकृषण साहित्य पुरस्कार

@ महदंबा साहित्य पुरस्कार.

@ तुका म्हणे साहित्य पुरस्कार, बुलढाणा

@ कै.गंगाबाई मामीडवार वाड:मय पुरस्कार

@ विशेष कृतज्ञता गौरव पुरस्कार, मुंबई सुकिनकर फाऊंडेशन

@ म्हाईमभट साहित्य पुरस्कार, जालना: मा. राजेश टोपे यांच्या हस्ते

मानसन्मान:

@ ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन, मुरूड

@ आठवे शब्दगंध साहित्य संमेलन, अहमदनगर

@ दुसरे उर्दू /मराठी साहित्य संमेलन, पिंपरी चिंचवड

@ ५वे राज्य स्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन, वैजापूर

@ १ले राज्य स्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन, मुंबई

@ १ले ग्रामीण साहित्य संमेलन, उमरी

@ महावाक्य निर्वाचन ज्ञानयज्ञ प्रवचन सोहळा, नाशिक

@ अनेक ग्रंथोत्सव साहित्यिक मेळावा, हिगोली

आगामी ग्रंथ निर्मिती लवकरच

कादंबरी: रंगमोड- लोकायत प्रकाशन, सातारा

चरित्र : ज्ञानसूर्य म्हाइंभट- continental प्रकाशन, पुणे

@ महानुभाव:एक दृष्टिक्षेप -वैचारिक :सप्तश्री प्रकाशन, मंगळवेढा- दुसरी आवृत्ती

संस्थात्मक पातळीवरील पदभार

१ अध्यक्ष-चक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालय, शेवाळा

२ सचिन- महदंबा साहित्य संघ, शेवाळा

३ कोषाध्यक्ष-आनेराज व्यास साहित्य विचार पिठ, माहूर

✌विविध कार्यशाळा: राज्य स्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन पार पाडली, शालेय निबंध स्पर्धा, संगीत स्पर्धा, हास्य कवी संमेलन. 

नोट-साहित्यलेखनाबरोबर सामाजिक कार्याची आवड असल्याने परिवर्तन वादी चळवळीत सहभाग. 

----------------------------------------------------------------------

 


*माझा परिचय*
🔸माहेरचे आणि सध्या प्रचलित नाव-संगीता किशनराव देशमुख
🔸जन्मगाव-सवना ता. महागाव जि. यवतमाळ
🔸जन्मतारीख-20 जून 1974

🔸सासरचे नाव-संगीता शिवाजी सूर्यवंशी
🔸पत्ता-चौधरी नगर, वसमत जि. हिंगोली-431512
भ्रमणध्वनी-9975704311
🔸शिक्षण-एम.ए.(मराठी)बी.एड
🔸कार्यरत-माध्य. शिक्षिका.महात्मा गांधी माध्य. विद्यालय, वसमत (24वर्षे सुरू))
🔸आवड-वाचन,संगीत श्रवण, नाटक पहाणे,पर्यटन
🔸साक्षरता अभियान कार्यकर्ती(1993,1994)
🔸राष्ट्रीय सेवा योजनेची  विद्यार्थिनी
🔸 *पद* -1)आंतरभारती राष्ट्रीय विश्वस्त
2)माजी महिला जिल्हाध्यक्ष ,महात्मा फुले शिक्षण परिषद
3)महिला हिंगोली जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक संघटना
4)सदस्य, सानेगुरुजी कथामाला,मुंबई
5)उपाध्यक्ष, वसुंधरा महिला तालुका मर्यादित पतसंस्था, वसमत
6)सदस्य,गाववाला कवी शायर मंच
7)सदस्य, शब्दसह्याद्री वसमत
🔸 *सामाजिक व साहित्यिक कार्य*
१)गंगाप्रसादजी अग्रवाल,भाई वैद्य,पन्नालालजी सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र सेवा दलाच्या बालसंस्कार,युवासंस्कार आणि ज्येष्ठांच्या अनेक   शिबिरांचे आयोजन.
२)साने गुरुजी कथामालेचे काम
 त्यातून २०१३ साली दोन हजार घरात श्यामची आई पुस्तक पोहोचविले. २०१९ साली सानेगुरुजी कथामालेतर्फे संस्कार परीक्षेत हिंगोली जिल्ह्यातून २७०० विद्यार्थी सहभागी केले.
३)स्वलिखित "कुमारांकडून इंटरनेटचा गैरवापर" नाटिका राज्यस्तरावर
४)स्त्रीभ्रूण हत्याविरोधी चळवळ घेऊन तीन वर्ष "कलम ३०२" पथनाट्याचे मराठवाडाभर अनेक ठिकाणी प्रयोग
५)अंधश्रद्धा,स्त्रियांचे सबलीकरण,बालविवाह,शेतकऱ्यांच्या समस्यावर अनेक वर्तमानपत्रातून लेखन,तसेच मराठवाड्यात  अनेक  ठिकाणी व्याख्याने. अनेक महाविद्यालयाच्या रा. से.यो.च्या माध्यमातून खेडोपाडी व्याख्याने
६)गोवा,आग्रा,उज्जैन इथे गांधी या विषयावर व्याख्याने.
७)स्वतःच्या संकल्पनेतून विद्यालयात दहा वर्षांपासून  दरवर्षी "सावित्री-जिजाऊ महोत्सवा"चे आयोजन . या काळात दहा कर्तृत्ववान स्त्रियांचा परिचय देत ज्यांना फक्त एक किंवा दोन मुली असणाऱ्या पालकांचा सत्कार
८) रांगोळीतून वेगवेगळे विषय घेऊन सामाजिक संदेशाचे रेखाटने.यात अनेकदा क्रमांक पटकावले.
९)विद्यार्थ्यांच्या खाऊचे पैसे व स्वतःच्या  पैशातून पन्नालालजी यांच्या "आपलं घर" ला तीन वर्ष  आर्थिक मदत
१०)स्वतः रक्तदान करून  व ग्रामीण महिलांच्या आरोग्यासाठी रक्ततपासणी, नेत्ररोग तपासणी यासारखे अनेक  शिबिरांचे आयोजन
११)"संवाद समूह" स्थापून त्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब,निराधार  महिलाना उदरनिर्वाहाचे साधने तसेच ,हुशार व होतकरू अशा अनेक मुले आणि मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले. मुलींचे बालवविवाह थांबवून मुलींना शिक्षणासाठी दत्तक.
१२)फासेपारध्यांची निवासी  शाळा "प्रश्नचिन्ह" जि अमरावती , ऊसतोड,वीटभट्टी कामगार, यांची लेकरे असणारी निवासी शाळा "शांतिवन" जि बीड,"सेवासदन" अनाथाश्रम हिंगोली अशा ठिकाणी वसमतच्या माध्यमातून मोठी मदतीचे संकलन करून पुरवठा
१३)शाळेत 14 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या साहित्याचे हस्तलिखित
१४)विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कवितेचा स्वतंत्र "किलबिल पाखरांची" कवितासंग्रह स्वखर्चाने संपादित केला.
१५)स्वत:चे "विचारवेध" वैचारिक लेखसंग्रहाचे पुस्तक प्रकाशित. 2017
१५)"रिती ओंजळ" कविता संग्रह प्रकाशित 2021
१६)कविता,ललित,अभंग,बोलीकथा  अप्रकाशित साहित्य
१७) सहा पुस्तकाचे संपादन
१८)बचतगटाच्या माध्यमातून पाच वर्षे काम.
१९)अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद येथील काव्यवाचनासह बरबडा, पळसप,यवतमाळ अशा अनेक साहित्य संमेलनातून काव्यवाचन व मुदखेड येथील साहित्य संमेलनात परिसंवाद वक्ता
२०) वसमत येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनातील सूत्रसंचालनासह अनेक मोठमोठ्या कार्यक्रमाचे 12 वर्षांपासून  सूत्रसंचालन
२१)किसानपुत्र चळवळीत सक्रिय कार्यकर्ती
२२)विद्यार्थ्यामध्ये वाचन चळवळ रुजविण्यासाठी अनेक उपक्रम राबवते.
२३) वसमत येथे माझ्या संकल्पनेतून 30 महिलांची पुस्तक खरेदी व वाचन भिशी सुरू केली.
२४)महाराष्ट्रभर गाजत असलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देत असलेल्या "झेंडूची फुले" या अभियानात सक्रिय सहभाग.
२५)दुष्काळावर मात करण्यासाठी शाश्वत विकासासाठी सुरू असलेल्या "एक मूल तीस झाडे" या अभियानात विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांच्या सहभागासह सक्रिय.
२६)परभणी आकाशवाणी केंद्रावरून सलग १० दिवस गांधीविचारमालिका लेखन व निवेदन
२७)आकाशवाणी परभणी केंद्रावर डॉ .आ.ह  साळुंखे यांच्या साहित्यावर,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलाविषयक  विचार,याविषयावर व्याख्यान
२८)परभणी आकाशवाणी केंद्राने "माझा साहित्यिक प्रवास" माझी मुलाखत प्रसारित केली.
२९)आंतरभारतीतर्फे भारतातील शिक्षणतज्ज्ञ घेऊन त्यांचे राष्ट्रीय शिक्षकोत्सवाचे 21 दिवसाचे  आयोजन 2020
२९)आंतरभारतीतर्फे वर्षभर दरमहा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे ऑनलाइन  आयोजन
🔸 *प्राप्त पुरस्कार*

१)एकता गौरव पुरस्कार मुंबई २०१३
२)डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण परिषदेचा शिक्षक पुरस्कार अमरावती २०१३
३)अखिल भारतीय सानेगुरुजी सेवागौरव पुरस्कार जालना
४)भाई वैद्य फाऊंडेशनचा "समाजाभिमुख शिक्षक" पुरस्कार २०१५
५)छ. शिवाजी म. जयंती महोत्सव सोहळा तर्फे सामाजिक कार्यासाठी  पुरस्कार २०१८
६)भरारी,हिंगोली तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार
७)आंतरभारतीचा राष्ट्रीय पुरस्कार २०१८
८)जि. प. राष्ट्रीय माध्य. शिक्षा अभियान ग्रंथ महोत्सवातर्फे पुरस्कार २०१५
९)जीवन साधना फाऊंडेशन चा परोपकार जिल्हास्तरीय पुरस्कार२०१६
१०)जादू बालमहोत्सवातर्फे साहित्याचा पुरस्कार२०१७
११)गोदावरी प्रकाशन खरबी तर्फे "विचारवेध " पुस्तकास "संत जनाबाई पुरस्कार २०१८
१२)अहिल्यादेवी संस्थेमार्फत "उत्कृष्ट वक्ता पुरस्कार" २०१७
१३)"इंडियन भारत" तर्फे राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत पहिला क्रमांक. ज्येष्ठ अभिनेता सयाजी शिंदे यांच्याहस्ते सत्कार व बक्षीस.
14) किसानपुत्र आंदोलन आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त
15)प्रेरणा सावित्री-जिजाऊ ची या मार्फत आयोजित व्याख्यनात दुसरा क्रमांक,अशी अनेक बक्षिसे प्राप्त.
16)प्रतिलिपीत "धीरज" या कथेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पहिला क्रमांक
यासोबत अनेक मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन.मोठमोठ्या कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे,कवी वक्ता,परीक्षक,मार्गदर्शक म्हणून निमंत्रित
✍️संगीता देशमुख
वसमत जि. हिंगोली
मो.9975704311

--------------------------------------------------------------------

🔰अल्पपरिचय


शेख शफी बोल्डेकर,  

 सध्याचा पत्ता: 

"सूफी " निवास, मदिना कॉलनी,  

 मु. पो. कळमनुरी,  

ता. कळमनुरी,  जि. हिंगोली. (मराठवाडा )

पिन ४३१७०२

मो. ७७९८९६७७९३

🔰 मुळगांव 

मु. पो. बोल्डागांव, 

ता. कळमनुरी,  जि. हिंगोली. पिन ४३१७०१

मो. ७७९८९६७७९३

🏵संपूर्ण नाव : शेख शफी शेख जानी .

🏵 आईचे नाव : शमीमबी 

❇️ जन्मतारीख : १३ जून १९७५

🏵 विशेष ओळख :सूफी संत साहित्याचे अभ्यासक .

🔰पद

संस्थापक / कोषाध्यक्ष :

 ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र.

🔰 हिंगोली जिल्ह्यातील पहिली प्रकाशन संस्था "मिश्कीनशाहबाबा " प्रकाशनाची स्थापना (१९९९ )ला करून हिंगोली जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांच्या ३०  पुस्तकांचे प्रकाशन केले .जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन. प्रकाशनाच्या वतीने " सूफी संत शेख महंमद मराठी साहित्य " पुरस्कार देऊन साहित्यिकांचा गौरव केला.

🔰प्रकाशित साहित्य 

१) "  मिलाफ " काव्यसंग्रह,  १९९९.

२) " आम्ही मराठी मुसलमान " काव्यसंग्रह,  २००७.

३)  "  डिझेलगाडी " बालकाव्यसंग्रह २०१४

४) " रमजान ईदच्या कविता"

  संपादन २०२० 

🔰 विशेष निवड : 

१)  अकरावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २०१७, पनवेल येथे आयोजित संमेलनात कविसंमेलन सत्र दुसरे कविसंमेलनाध्यक्ष म्हणून निवड . दि . ५ नोव्हेंबर २०१७ 

२) एशियन पोएट्री कवितासंग्रहासाठी " आम्ही संत मुस्लिम मराठी " या कवितेची निवड. 

🔰" सूफी " या शिर्षकाच्या कवितेचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,  नांदेड येथील अभ्यासक्रमात समावेश. 

🔰 ग्रामीण भागातून "मिश्कीनशाहबाबा " प्रकाशनाची स्थापना (१९९९ )ला करून हिंगोली जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांच्या ३०  पुस्तकांचे प्रकाशन केले .जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन. प्रकाशनाच्या वतीने " सूफी संत शेख महंमद मराठी साहित्य " पुरस्कार देऊन साहित्यिकांचा गौरव केला. 

🔰 पुरस्कार 

१)कवी कुसुमाग्रज काव्य अंकुर साहित्य पुरस्कार सन २००७

२)श्री चक्रधरस्वामी वाड्ःमय पुरस्कार सन २००७

३) शिवछत्रपती  गौरव पुरस्कार सन  २०२०

          - शेख शफी बोल्डेकर ,

       मु. पो. बोल्डागांव ,

       ता. कळमनुरी ,

        जि. हिंगोली .४३१७०१

    मो. ७७ ९८ ९६ ७७ ९३

---------------------------------------------------------------------

 🌹 परिचय🌹




🔸जन्मगाव -मांडणी
ता . अहमदपूर जि. लातूर

🔸 जन्मतारीख -०४ I११ | १९७५

🔸माहेरचे नाव -बालिका अंतराम लव्हराळें

🔸 सासरचे नाव -सौ . बालिका हरणाप्पा बरगळ
रा .  बुधवार पेठ, वसमत
ता. वसमत जि. हिंगोली
पिनकोड -४३१५१२

मो .९७६७६१८२१७
८१४९५८७७००


🔸शिक्षण : BA.DED,
🔸व्यवसाय : गृहिणी

🔸 आवड : वाचन, कविता, कथा, लेख, ललित लेख ,चारोळी लेखन , वक्तृत्व, . सूत्रसंचलन ,घरकाम .

🔸 जिल्हा साक्षरता अभियान -लातूर , स्वयंसेवक म्हणून सहभाग आणि सर्टीफिकेट. ( १९९२ , १९९३ )

🔸 पद :गाववाला कवि शायर मंच , वसमत -सदस्य

🔸: इंडिया कृत, ओबीसी महिला आघाडी, हिंगोली -जिल्हाध्यक्ष

🔸आम्ही विश्व लेखिका हिंगोली -उपाध्याक्ष

🔸 अक्षरोदय साहित्यमंडळ , वसमत _ उपाध्यक्ष

:🔸 माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष -जि.प. प्रा .शा शाखा वसमत

🔸 " आता लढलेच पाहिजे " कवितासंग्रह प्रकाशित ( १५ डिसें .२०१९ )

🔸पुरस्कार : जीवनसाधना फाऊंडेशन गुणगौरव सत्कार, नांदेड

🔸:अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र . महिला गौरव पुरस्कार, नांदेड

🔸 संकेत प्रकाशनचा " उत्कृष्ट वाङ्गमय साहित्य पुरस्कार .

🔸 हिरकणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना तर्फ ' राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार "

🔸 " सत्यप्रभा दिवाळी अंक कथास्पर्धा २०२१ " चा तृतीय पुरस्कार

🔸 शिक्षक काव्य मंच पुणे तर्फ घेण्यात आलेल्या स्पर्धत उत्कृष्ट कविता पुरस्कार .

:🔸 परभणी आकाशवाणी केंद्रावर काव्यवाचन

🔸अनेक राज्यस्तरीय कविसंमेलनमध्ये निमंत्रित वऑनलाईन कविसंमेलनामध्ये सहभाग .

🔸 "अष्टपैलू वक्तृत्व प्रशिक्षण " हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर ...

🔸 सांस्कृतिक युवा मंच लातूर ,  प्रातिनिधिक चारोळी संग्रह सहभाग

🔸 प्रातिनिधीक कविता संग्रह सहभाग

१ ) अष्टभुजा हिरकणी
२ ) कथा ललिताच्या फांद्या
३ ) आम्ही पडद्याआड चाललो
४ ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर महागौरवग्रंथ
५ ) आवाज स्पंदनातील

प्रकाशनाच्या मार्गावर असलेले प्रातीनिधिक कविता संग्रह
१ ) काव्यधन
२ ) पद्मश्री सिंधूताई सपकाळ
३ ) शब्दगंधा प्रकाशनतर्फ
४ ) समतेचे महाकाव्य खंड -२

🔸 सकाळ मुक्तपीठ पुरवणीमध्ये छायाचित्रावरून चारोळी लेखन व लेख लेखन .

🔸२०१०पासून स्थानिक दै . गाववाला पेपरमध्ये कविता लेख लेखन प्रसिद्ध

🔸दै . प्रजावाणी व दै .सत्यप्रभा मध्ये कविता व लेख लेखन .

🔸 अनेक व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये सहभाग . लक्षवेधी ते सर्वोत्कृष्ट मानांकन सन्मानपत्राने सन्मानित

🔸 कविसंमेलनाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित .

🔸 देवगड, बरबडा , नेरली ,पासदगाव, नांदेड ,वसमत, परभणी ,हिंगोली सिरली ,बितनाळ, उमरी, मुदखेड गोणारअशा अनेक राज्यस्तरीय कविसंमेलनात निमंत्रीत सहभाग .

🔸 प्रतिभा निकेतन हायस्कूल, नांदेड -आंतरशालेय कथास्पर्धा -परीक्षक

🔸राष्ट्रमाता शाळा , बेलानगर, नांदेड - गणेशोत्सवानिमित्त व्याख्यान

🔸 मा . प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड येथे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .

🔸 मी स्वतः पुस्तक प्रकाशनानिमित्त ' महाकविसंमेलन 'वसमत येथे घेतले .

🔸 शब्द कवडसा साहित्यिक परिवार , मंथली कविसंमेलन नांदेड येथे घेतले .
 .
🔸दिवाळी अंकात कविता प्रसिद्ध .

🔸 हिरकणी साहित्य समुहातर्फ अनेक प्रातिनिधीक ई बुकमध्ये सहभाग व सम्मानपत्र .

🔸 लेखन चालू

🔸 नुकतीच ' .एशियन पोएट्री साठी " निवड

✍️ सौ . बालिका हरणाप्पा बरगळ
रा . वसमत जि. हिंगोली
मो .९७६७६१८२१७

--------------------------------------------------------------------

अल्प परिचय


▪️नाव: शीलवंत भिवा वाढवे

 ▪️जन्म दिनांक: २० एप्रिल १९७७

▪️शिक्षण: एम.ए.(मराठी),डी.एड्., बी. एड. DSM., सेट, नेट( मराठी) 

▪️जन्म स्थळ: मु.पो.कोळी,ता.हदगाव,

जि.नांदेड.

 📚 निवासाचा पत्ता:  'स्मित-संवेदना', साईनगर, कळमनुरी, जि. हिंगोली

📖 कार्यालय: पदवीधर विषय शिक्षक ( भाषा संवर्ग), जिल्हा परिषद माध्यमिक शाळा , आ.बाळापूर, ता. कळमनुरी,जि.हिंगोली.

▪️ प्रकाशित साहित्य:

१) ' हास्यरसायन', विनोदी कथासंग्रह, शब्दालय प्रकाशन,

श्रीरामपूर.प्रस्तावना: वामन होवाळ,

पाठराखण तथा प्रकाशन हस्ते:  पद्मश्री डाॅ. गंगाधर पानतावणे सर.

🏅 पुरस्कार: 

त्यास -महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय राज्य पुरस्कार, २०१०

२)'  खोपा आणि झेंडा',( कवितासंग्रह, २०१२)

🏅 पुरस्कार: त्यास, संत शेख महंमद राज्यस्तरीय सुफी साहित्य पुरस्कार २०१२

३)' हास्यगाथा', विनोदी कथासंग्रह, 

' आत्मभान', प्रकाशन,औरंगाबाद, २०१६

प्रस्तावना व प्रकाशन हस्ते: 

प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस, पुणे.

(संमेलनाध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य संमेलन)/ अभिप्राय: बाबाराव मुसळे.

🏅पुरस्कार: तापी- पूर्णा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार,

मुक्ताईनगर, जि.

जळगाव /तसेच,

सौ.मीराताई जांबकर  स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार२०१६-१७ प्राप्त.

▪️एकपात्री प्रयोग:

१) ' हास्यरंगारंग',

२)' भीमाच्या लेकरांनो',

३) ' कथाकथन', इ.

▪️नाटक: ' दिशाभूल' 

▪️छंद: साहित्यलेखन, अभिनय, गायन- वादन, मिमिक्री इ.

🌹विशेष उल्लेखनीय:

यशवंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या  कवी कुसुमाग्रज अध्यासन द्वारा आयोजित

खुल्या काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पुरस्कार २०१२( नांदेड विभाग)

▪️ ' मराठवाडा हास्यसम्राट स्पर्धा २०१०' (नटराज रंगमंदिर, परभणी) :  

प्रथम पुरस्काराचे मानकरी.

▪️निवडणूक आयोग द्वारा

हिंगोली लोकसभा व कळमनुरी विधानसभा क्षेत्रात' मतदार जनजागृती अभियान' (SVEEP)

कार्यक्रमांतर्गत शाहिरी कलावंत म्हणून कलापथकात सहभाग.

▪️🌹मानसन्मान:

८ वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन,(२०२०) पळसप,जि.उस्मानाबाद,येथे कथाकथन सत्राचे अध्यक्ष.

▪️उद् घाटक : स्वामी रामानंद तीर्थ 

मराठवाडा,विद्यापीठ, नांदेडच्या' ज्ञानदीप २०११',या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद् घाटक पद  भूषविले.

▪️ फुले - आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलन,

नांदेड येथे कथाकथन सत्राच्या अध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त.

▪️' बोला मराठी' या मराठी टी.व्ही.वाहिनी वरील ' दरबार कलावंतांचा' या  कार्यक्रमात  मुलाखत आणि कथाकथन सादरीकरण .

▪️' स्टार न्यूज' (Star News)कळमनुरी या  वृत्तवाहिनी वरून मुलाखत प्रसारीत.

.🔷  ' पंखपिसारा', या  एस.एम. उज्जैनकर  ( जळगाव)लिखित ग्रंथात ' हास्यसम्राट शीलवंत 

वाढवे ' ,  ही व्यक्तिरेखा समाविष्ट. याशिवाय,

अनेक पुस्तकांना प्रस्तावना/ब्लर्ब/अभिप्राय. वैचारिक लेख,समीक्षालेख ,पुस्तक परीक्षणे इ.स्फुट लेखन प्रकाशित.

.......... धन्यवाद.........🙏🏻

शीलवंत वाढवे, कळमनुरी.

मो.7350848122

----------------------------------------------------------

 *माझा अल्प परिचय*  ✍


*नाव: *श्रीमती दहिफळे सिंधुताई
            प्रवीण नगर हिंगोली
 ता.जि.हिंगोली .

*शिक्षण: एम.ए.बी एड
                   
प्राप्त पुरस्कार :1) गुणगौरव पुरस्कार सोलापूर (2013)

2) राष्ट्रिय साहित्य साधना पुरस्कार : काव्यमित्र संस्था पुणे च्या वतीने दि: 23 जुलै 2017 ला सन्मानीत केल

 3)समाज परिर्वतन संस्था नळदुर्ग च्या वतीने "राष्ट्रिय परिवर्तन पुरस्कार (1-10-2017)
 
4)राज्यस्तरीय प्रबोधनमित्र पुरस्कार (18-11-2017)

5) सावित्रीबाई फुले नारीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार 2017 नागपुर प्राप्त

6) राज्यस्तरीय अक्षरोदय महिला गौरव 2017  पुरस्कार प्राप्त

7) "राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार "
ज्ञानपीठ फाउंडेशन महाराष्ट्रराज्य 2018 प्राप्त

8) राज्यस्तरीय संत रविदास ज्ञानकिरण पुरस्कार 2018 प्राप्त

9) राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार चंद्रपुर 2018

10)राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार 2018 प्राप्त

11) हिंगोली रत्न पुरस्कार प्राप्त

12) महाराष्ट्र भूषण महात्मा कबीर समता परिषद नांदेड तर्फे सन्मानित 2018 प्राप्त
13) छत्रपती शिवाजी महाराज नेशन अवॉर्ड  पुणे 2018 प्राप्त
14) राष्ट्रीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार पुणे प्राप्त
15) राष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्कार  , महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषद पुणे 2018
16) राष्ट्रीय काव्यगंध पुरस्कार लोणार गुंधा 2018

व्यख्यान:- 1)अनेक ठिकाणी साहित्य , व्यसनमुक्ती , घरातील वादविवाद , स्त्रीभ्रूण हत्या वर मार्गदर्शन केलेले आहे.

2) अनेक काव्यसंग्रहात कविता प्रकाशित

*सहभाग : 3)अनेक राज्यस्तरीय कविसंमेलनात अध्यक्ष म्हणून निमंत्रित

4)अनेक कविसंमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित

*प्रेरणास्थान : माझे वडील त्यांनी नेहमी प्रेरणा दिली .

5) सूत्रसंचालन :सुमारे 10 वर्षापासून करते .

6) शैक्षणिक व् सामाजिक ,पहिलेले प्रसंग ,निरीक्षण ,आलेले अनुभव  चिंतनपर लेखनाची आवड .

7) सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन:
त्यात विद्यार्थ्याचे स्वत: नृत्य बसवने ,
गरीब घरची मुले जि .प. शाळेत असतात म्हणून त्यांच्या नृत्यच्या कपडयापासून ते मेकपचे साहित्य स्वखर्चाने पुरवण्याच काम मी करते

8) बालक ,पालक , महिला मेळावे घेऊन मार्गदर्शन करते .


9) माझ्या शाळेत खेडे गावाहून गरीब घरची मुले शिक्षण घेण्यास येतात गेली पाच वर्ष मी त्यांच्या अँटोचा अर्धा खर्च
स्वत्:च्या पगारीतून भरते कारण आपणही समाजाच काही देणं लागतो ही जान मला आहे .

प्रकाशित साहित्य :-

*1) माझा " भिजव सारा गांव " हा काव्यसंग्रह प्रकाशित  आहे.
 जरूर वाचावा
2) "मानवतेचे पाईक " वैचारीक पुस्तक प्रकाशित
3) "व्यसनाशी दोन हात " वैचारीक पुस्तक प्रकाशित
4)घे उंच भरारी
5) "आम्ही उद्याच्या आशा " हे पुस्तक माझ्यासह माजी राष्ट्रपती मा.प्रतिभाताई पाटील ,अनाथांची माई सिंधुताई सपकाळ  इतर स्त्रियांना प्रेरणा मिळावी म्हणून लेखक प्रा.पाचपुते पुणे यांनी प्रकाशित केले आहे ते जरूर वाचावे

5)" माझी गझल " हे माझे विशेष करून गझलेवर लवकरच प्रकाशित होणार आहे
6) "हृद्याच्या झळा " हा काव्यसंग्रह  वाचकासाठी लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर .
7)पेरत्या हाताला सलाम काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर
8)स्वर्गीय गोपानाथ मुंडे साहेबावर काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर

" जन सेवा हीच ईश्वर सेवा "

~~~~~~~~~~~~~~~~~~~

9881580856
श्रीमती :दहिफळे सिंधुताई
प्रवीण नगर हिंगोली
ता.जि.हिंगोली .

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. सरजी, तुम्ही एक साहित्यिक आहात. वरील परिचयाप्रमाणे तुमची माहिती मला पाठवा. मोबाईल क्र. 9049039389.

      हटवा
  2. तुमचा हा लेखन उपक्रम अत्यंत सुंदर आहे.एखाद्या विशिष्ट भागातील विशिष्ट साहित्यिकांची वेगळ्या पातळीवर ओळख आपण करून दिली आहे. सदर लेखन संशोधक विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहे.भविष्यकाळात अशाच नवसाहित्यिकांवर काही संशोधन देखील होऊ शकते. आपला हा लेखनउपक्रम असाच पुढे चालू ठेवावा. आमच्या खूप खूप शुभेच्छा.💐💐👍👌

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा