वैशिष्ट्यीकृत पोस्ट

स्वच्छ हवावरील घोषवाक्ये

Clean Air Slogans (स्वच्छ हवावरील घोषवाक्ये) 

जर आम्ही आता जागे होणार नाही,
तर उद्या स्वच्छ वायु रहाणार नाही.
Jar Aamhi Aata Jage Honar Nahi,
Tar Udya Swachh Vayu Rahanar Nahi. 

पृथ्वीला हिरवीगार बनवा, शुद्ध हवा पासून आरोग्य मिळवा.
Pruthvila Hirvigar Banva, Shuddh Hava Pasun Aarogya Milva.

मनुष्याचा स्वार्थ, करतो जंगलाचा नाश,
स्वच्छ वायू पासून वंचित आहे प्रत्येक प्राणी आज.
Manushyacha Svartha, Karato Jangalacha Nash,
Svaccha Vayu Pasun Vanchit Aahe Pratyek Prani Aaj.


स्वच्छ व निर्मळ हवा घ्या, रोगापासून जीवन वाचवा.
Svaccha Va Nirmaḷ Hava Ghya, Rogapasun Jivan Vachava.



स्वच्छ व निर्मळ हवा घ्या, रोगापासून जीवन वाचवा.

Svaccha Va Nirmaḷ Hava Ghya, Rogapasun Jivan Vachava.


जर प्रदुषण रोखेल तर स्वच्छ हवा मिळेल.

Jar Pradushan Rokhel Tar Swachha Hawa Milel.


धुर थोडा कमी करा, स्वच्छ हवेचे संवर्धन करा.

Dhur Thoda Kami Kara, Swachh Haveche Savardhan Kara.



टिप्पण्या