वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संत सोपानदेव हे ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई ही चारही भावंडे महाराष्ट्राला संत म्हणून परिचित आहेत. या चारही भावंडांचा जन्म आळंदी येथे झाला. निवृत्ती, सोपानदेव, मुक्ताबाई या तीनही भावंडांचे कार्य ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्यास पूरक आहे.
सोपानदेवांना वारकरी संप्रदायात सोपानकाका असे संबोधले जाते. सोपानदेवांचे पन्नास एक अभंग उपलब्ध असून सोपानदेवी नावाचा त्यांनी लिहिलेला ग्रंथ सुद्धा आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला समाधी घेतल्यावर एक महिन्याने संत सोपानकाकांनी सासवड येथे समाधी घेतली.
सोपानदेवांना वारकरी संप्रदायात सोपानकाका असे संबोधले जाते. सोपानदेवांचे पन्नास एक अभंग उपलब्ध असून सोपानदेवी नावाचा त्यांनी लिहिलेला ग्रंथ सुद्धा आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला समाधी घेतल्यावर एक महिन्याने संत सोपानकाकांनी सासवड येथे समाधी घेतली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा