वैशिष्ट्यीकृत पोस्ट

राष्ट्रीय एकता दिवस: शपथ

        राष्ट्रीय एकता दिवस
           शपथ
मी सत्य निष्ठापूर्वक शपथ घेतो की,  मी राष्ट्राची
एकता,  अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी
स्वत: ला समर्पित करून आणि माझ्या
देशवासीयांमध्ये हा संदेश पोहचविण्यासाठी देखील
भरीव प्रयत्न करून. मी ही शपथ आपल्या देशाची
एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे,  जी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व
कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच मी 
माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता
माझे स्वत: चे योगदान देण्याचा सुद्धा सत्य निष्ठापूर्वक
संकल्प करीत आहे. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा