वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
१ जून – घटना
१७९२: केंटुकी अमेरिकेचे १५वे राज्य बनले.
१७९६: टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य बनले.
१८३१: सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
१९२९: विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली.
१९३०: मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.
१९४५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.
१९५९: द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.
१९६१: अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.
१९९६: भारताचे ११वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
२००१: नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.
२००३: चीन मधील महाप्रचंड थ्री गॉर्जेस धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.
२००४: रमेशचंद्र लाहोटी भारताचे ३५वे सरन्यायाधीश यांनी सूत्रे हाती घेतली.
१ जून- जन्म
१८४२: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १९२३)
१८४३: फिंगरप्रिंटिंग चे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९३०)
१८७२: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४७)
१९०७: जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९९६)
१९२६: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९६२)
१९२९: हिन्दी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशिद ऊर्फ नर्गिस दत्त यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९८१)
१९४७: मॅक्लारेन ग्रुप चे संस्थापक रॉन डेनिस यांचा जन्म.
१९६५: इंग्लिश बुद्धिबळपटू नायगेल शॉर्ट यांचा जन्म.
१९७०: हिंदी चित्रपट अभिनेता आर. माधवन यांचा जन्म.
१९८५: भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म.
१ जून – मृत्यू
१८३०: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १७८१)
१८६८: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १७९१)
१८७२: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक जेम्स गॉर्डन बेनेट यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १७९५)
१९३४: प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २९ जून १८७१)
१९४४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८६७)
१९६०: जर्मन-ऑस्ट्रियन बहीण पॉड हिटलर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९६)
१९६२: दुसर्या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्या अॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
१९६८: अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचे निधन. (जन्म: २७ जून १८८०)
१९८४: हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन.
१९८७: दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के.ए. अब्बास यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१४)
१९९६: भारताचे ६वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलमसंजीव रेड्डी यांचे निधन. (जन्म: १९ मे १९१३ – इलुरू, तामिळनाडू)
१९९८: ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१६)
१९९९: होव्हर्क्राफ्ट चे निर्माते शोध ख्रिस्तोफर कॉकेरेल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९१०)
२०००: एकपात्री कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचे निधन.
२००१: नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या. (जन्म: २८ डिसेंबर १९४५)
२००२: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९६९)
२००६: लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचे निधन.
_____________________________________________
दिवस विशेष 1 जून
1 जून - घटना
17 9 2: केंटकी संयुक्त राज्य अमेरिका का 15 वां राज्य बन गया।
17 9 6: टेनेसी संयुक्त राज्य अमेरिका का 16 वां राज्य बन गया।
1831: सरजेम्स रॉस ने पृथ्वी के चुंबकीय उत्तर ध्रुवों का स्थान निर्धारित किया।
1 9 2 9: विष्णुंत गोविंद दमले, शेख फट्टेलल, वी। शांताराम और केशवराव धायबर ने कोल्हापुर में प्रभात फिल्म कंपनी की स्थापना की।
1 9 30: दक्कन रानी ट्रेन मुंबई और पुणे के बीच शुरू होती है।
1 9 45: टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च की स्थापना की गई।
1 9 5 9: द। गो। कर्वे पुणे विश्वविद्यालय के तीसरे कुलगुरू बने।
1 9 61: संयुक्त राज्य संघीय संचार आयोग (एफसीसी) दुनिया का पहला स्टीरियो एफ है। एम प्रसारण के लिए अनुमति दी।
1 99 6: भारत के 11 वें प्रधान मंत्री डी देवेगौड़ा ने सूत्रों को संभाला।
2001: नेपाल के राजा वीरेन्द्र, क्वीन ऐश्वर्या के साथ युवराज दीपेंद्र ने ग्यारह लोगों की हत्या की।
2003: चीन में ग्रेट थ्री गोर्गेस बांध में जल संचयन शुरू हुआ।
2004: भारत के 35 वें मुख्य न्यायाधीश रमेश चंद्र लाहौती ने अपना कार्य संभाला।
1 जून - जन्म
1842: प्रथम भारतीय चांसलर (आईसीएस) सत्येंद्र नाथ टैगोर का जन्म हुआ था। (मृत्यु: 9 जनवरी 1 9 23)
1843: हेनरी फॉल्स, फिंगरप्रिंटिंग के निर्माता का जन्म। (मृत्यु: 24 मार्च 1 9 30)
1872: मराठी कवि नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवि बी का जन्म। (मृत्यु: 30 अगस्त 1 9 47)
1 9 07: जेट इंजन डेवलपर फ्रैंक व्हाइट का जन्म । (मृत्यु: 9 अगस्त, 1 99 6)
1 9 26: अमेरिकी अभिनेत्री मैरिलन मोनरो का जन्म हुआ था। (मृत्यु: 5 अगस्त 1 9 62)
1 9 2 9: हिंदी फिल्म अभिनेत्री फातिमा रशीद उर्फ नरगिस दत्त का जन्म हुआ था। (मृत्यु: 3 मई 1 9 81)
1 9 47: मैकलेरन समूह के संस्थापक, रॉन डेनिस का जन्म।
1 9 65: अंग्रेजी शतरंज नायक निगेल शॉर्ट का जन्म हुआ।
1 9 70: हिंदी फिल्म अभिनेता आर। माधवन का जन्म हुआ था।
1 9 85: भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिक का जन्म हुआ।
1 जून - मौत
1830: भारतीय धार्मिक नेता स्वामीनारायण की मौत। (जन्म 3 अप्रैल 1781)
1868: अमेरिकी राष्ट्रपति जेम्स बुकानन गुजर गए। (जन्म: 23 अप्रैल 17 9 1)
1872: न्यूयॉर्क हैरोल्ड के संस्थापक जेम्स गॉर्डन बेनेट की मौत। (जन्म 1 सितंबर 17 9 5)
1 9 34: पौराणिक नाटककार और हास्य अभिनेता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर का निधन हो गया। (जन्म: 2 9 जून 1871)
1 9 44: अंतर्राष्ट्रीय चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर गुजर गए। (जन्म 18 मार्च 1867)
1 9 60: जर्मन-ऑस्ट्रियाई बहन पॉल हिटलर की मृत्यु हो गई। (21 जनवरी 18 9 6 को पैदा हुआ)
1 9 62: एडॉल्फ आइकमैन, जिन्होंने दूसरे विश्व युद्ध में सैकड़ों यहूदी लोगों की हत्या कर दी थी, को इज़राइल मे फांसी दी।
1 9 68: हेलेन केलर, पहले व्यक्ति और सामाजिक कार्यकर्ता जिन्होंने अंध, मूक और बहरा होने के बावजूद कला स्नातक की डिग्री प्राप्त की थी। (जन्म: 27 जून 1880)
1 9 84: हिंदी-मराठी फिल्म अभिनेता नाना पलशीकर की मौत।
1 9 87: निदेशक, पटकथा लेखक और लेखक के.ए. अब्बास का निधन। (जन्म 7 जून 1 9 14)
1 99 6: भारत के छठे राष्ट्रपति, चौथे लोकसभा सभापति, केंद्रीय मंत्री और आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री, नीलम संजीव रेड्डी की मृत्यु। (जन्म 1 9 मई 1 9 13 - इलुरु, तमिलनाडु)
1 99 8: वरिष्ठ साहित्यिक गो। नी। दांडेकर का निधन। (जन्म 8 जुलाई 1 9 16)
1 999: होवरक्राफ्ट के निर्माता शोध ख्रिस्तोफर कॉकेरेल का निधन। (जन्म 4 जून 1 9 10)
2000: गायक कलाकार मधुकर महादेव टिल्लू का निधन।
2001: नेपाल के राजा वीरेंद्र की हत्या। (28 दिसंबर, 1 9 45 को पैदा हुआ)
2002: दक्षिण अफ़्रीकी क्रिकेट कप्तान हांसी क्रोनिए विमान दुर्घटना में मर गए। (25 सितंबर 1 9 6 9 को पैदा हुआ)
2006: लोकसत्ता दैनिक के पूर्व संपादक और पत्रकार माधव गडकरी का निधन।

Day Special 1 June
June 1 - Event
1792: Kentucky became the 15th state of the United States.
1796: Tennessee became the 16th state of the United States.
1831: Sirzams Ross determined the location of Earth's magnetic north poles.
1929: Vishnupant Govind Damle, Sheikh Fattelal, V. Shantaram and Keshavrao Dhaybar founded the Prabhat Film Company in Kolhapur.
1930: The Deccan Queen train starts between Mumbai and Pune.
1945: Tata Institute of Fundamental Research was established.
1959: D. G. Karve became the third Vice-Chancellor of Pune University.
1961: The United States Federal Communications Commission (FCC) is the world's first stereo F. M. Allowed for broadcast.
1996: 11th Prime Minister of India H. D. Deve Gowda Undertook the proceedings.
2001: Raja Virendra of Nepal, Queen Aishwarya, and eleven people were killed by Yuvraj Dipendra.
2003: Water harvesting started in the Great Three Gorges dam in China.
2004: Ramesh Chandra Lahoti, India's 35th Chief Justice Undertook the proceedings.
June 1 - Birth
1842: First Indian Chancellor (ICS) Satyendra Nath Tagore was born. (Death: 9 January 1923)
1843: Henry Falls, father of fingerprinting was born. (Death: 24 March 1930)
1872: Birth of Marathi poet Narayana Murlidhar Gupte alias poet B. (Death: 30 August 1947)
1907: Birth of Frank White, a jet engine developer. (Death: August 9, 1996)
1926: American actress Marilyn Monroe was born. (Death: 5 August 1962)
1929: Hindi film actress Fatima Rashid alias Nargis Dutt was born. (Death: 3 May 1981)
1947: Founder of McLaren Group, Ron Dennis was born.
1965: English chessist Niigel Short was born.
1970: Hindi film actor R. Madhavan was born.
1985: Indian cricketer Dinesh Karthik was born.
June 1 - Death
1830: Indian religious leader Swaminarayan died. (Born 3 April 1781)
1868: American President James Buchanan passed away. (Born: 23 April 1791)
1872: Founder of New York Harold James Gordon Bennett died. (Born 1 September 1795)
1934: The legendary playwright and comedian, Shreepadkrishna Kolhatkar passed away. (Born: 29 June 1871)
1944: International painter Mahadev Vishwanath Dhurandhar passed away. (Born 18 March 1867)
1960: German-Austrian sister Paul Hitler died. (Born 21 January 1896)
1962: The executioner of Adolf Ikkmann, who slaughtered hundreds of Jewish people in the second world war, was executed in Israel.
1968: Helen Keller, the first person and social activist who received an Art Bachelor degree in spite of being a blind, dumb and deaf. (Born: 27 June 1880)
1984: Hindi-Marathi film actor Nana Palshikar died.
1987: Director, Screenwriter and Author K.A. Abbas died. (Born 7 June 1914)
1996: 6th President of India, 4th Lok Sabha Speaker, Union Minister and Chief Minister of Andhra Pradesh, Neelam Sanjiva Reddy was died. (Born 19 May 1913 - Iluru, Tamilnadu)
1998: Senior Literary G. N. Dandekar dies (Born 8 July 1916)
1999: Hovercraft architect Shodh Christopher Cockerel passed away (Born 4 June 1910)
2000: Singer artist Madhukar Mahadev Tillu passes away.
2001: Nepal's King Veerendra was killed. (Born December 28, 1945)
2002: South African cricket captain Hansie Cronje dies in a plane crash. (Born 25 September 1969)
2006: Former editor and journalist of daily Loksatta , Madhav Gadkari passes away.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा