वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वर्षारंभ
आनंदी मनाने सारेजण
चला वर्षारंभ करूया ,
नवकल्पनांची गुंफन घालून
जीवन सुखकर बनवूया.
पहाट ती उगवत्या सूर्याची
प्रसन्नता झळकवील चेहऱ्यावर,
राग, द्वेष, मच्तर विसरून
स्नेह फुलवू जीवनभर.
प्रगतीच्या शिखरावर चढण्याची
कास धरूया मनामध्ये,
खचलेल्यांना बळ देऊन
नवचैतन्य फुलवू त्यांच्यामध्ये.
मावळतीचा अनुभवाची शिदोरी
उपयोगात आणू नववर्षात,
कार्यात गतीमान असण्याची
गाठ बांधू आपल्या मनात.
सखे सोबती ,मित्रमंडळी
गोतावळा आपल्या संगतीचा,
जपू त्यांना आपण मनामधी
अमुल्य ठेवा हा आपल्या जीवनाचा.
सौ मालती बी सेमले स शि
प स सावली, जि चंद्रपूर
आनंदी मनाने सारेजण
चला वर्षारंभ करूया ,
नवकल्पनांची गुंफन घालून
जीवन सुखकर बनवूया.
पहाट ती उगवत्या सूर्याची
प्रसन्नता झळकवील चेहऱ्यावर,
राग, द्वेष, मच्तर विसरून
स्नेह फुलवू जीवनभर.
प्रगतीच्या शिखरावर चढण्याची
कास धरूया मनामध्ये,
खचलेल्यांना बळ देऊन
नवचैतन्य फुलवू त्यांच्यामध्ये.
मावळतीचा अनुभवाची शिदोरी
उपयोगात आणू नववर्षात,
कार्यात गतीमान असण्याची
गाठ बांधू आपल्या मनात.
सखे सोबती ,मित्रमंडळी
गोतावळा आपल्या संगतीचा,
जपू त्यांना आपण मनामधी
अमुल्य ठेवा हा आपल्या जीवनाचा.
सौ मालती बी सेमले स शि
प स सावली, जि चंद्रपूर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा