वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सतीश दुभाषी
सतीश दुभाषी (जन्मदिनांक : डिसेंबर १४, १९३९ - सप्टेंबर १२, इ.स. १९८०) हे मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. त्यांचा मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले. त्याच बस अपघातात शांता जोग या नाट्यअभिनेत्रीही दगावल्या.
सतीश दुभाषी
जन्म सतीश दुभाषी
डिसेंबर १४, इ.स. १९३९
मृत्यू सप्टेंबर १२, इ.स. १९८०
मुंबई गोवा महामार्ग
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट)
भाषा मराठी
कारकीर्दसंपादन करा
नाटकेसंपादन करा
अबोल झाली सतार
अंमलदार
आणि सूर राहू दे
आनंद
कन्या सासुरासी जाये
कोंडी
चक्रव्यूह
ती फुलराणी
तूच माझी राणी
देह देवाचे मंदिर
धुम्मस
नटसम्राट
नेपोलियन
पार्टी
बिवी करी सलाम
बेईमान
बेकेट
मंतरलेली चैत्रवेल
माणसाला डंख मातीचा
मेजर चंद्रकांत
वाजे पाऊल आपले
शांतता कोर्ट चालू आहे
शॉर्टकट
सूर राहू दे
स्वप्न एका वाल्याचे
हवा अंधारा कवडसा
हा खेळ सावल्यांचा
हिरा जो भंगला नाही
चित्रपटसंपादन करा
चांदोबा चांदोबा भागलास का
बाळा गाऊ कशी अंगाई
सिंहासन
सतीश दुभाषी (जन्मदिनांक : डिसेंबर १४, १९३९ - सप्टेंबर १२, इ.स. १९८०) हे मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. त्यांचा मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले. त्याच बस अपघातात शांता जोग या नाट्यअभिनेत्रीही दगावल्या.
सतीश दुभाषी
जन्म सतीश दुभाषी
डिसेंबर १४, इ.स. १९३९
मृत्यू सप्टेंबर १२, इ.स. १९८०
मुंबई गोवा महामार्ग
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट)
भाषा मराठी
कारकीर्दसंपादन करा
नाटकेसंपादन करा
अबोल झाली सतार
अंमलदार
आणि सूर राहू दे
आनंद
कन्या सासुरासी जाये
कोंडी
चक्रव्यूह
ती फुलराणी
तूच माझी राणी
देह देवाचे मंदिर
धुम्मस
नटसम्राट
नेपोलियन
पार्टी
बिवी करी सलाम
बेईमान
बेकेट
मंतरलेली चैत्रवेल
माणसाला डंख मातीचा
मेजर चंद्रकांत
वाजे पाऊल आपले
शांतता कोर्ट चालू आहे
शॉर्टकट
सूर राहू दे
स्वप्न एका वाल्याचे
हवा अंधारा कवडसा
हा खेळ सावल्यांचा
हिरा जो भंगला नाही
चित्रपटसंपादन करा
चांदोबा चांदोबा भागलास का
बाळा गाऊ कशी अंगाई
सिंहासन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा