वैशिष्ट्यीकृत पोस्ट

मी फकीर

मी फकीर माझी औकात विसरलो
माझ्याकरिता नाही प्रेम जात विसरलो

हे बघा साधे सरळ राहणाऱ्याला
हे जग बोलून जाते वेडागबाळा
दुनिया दिखाव्याच्या प्रेमात विसरलो
माझ्याकरिता नाही प्रेम जात विसरलो

ना माणसाला ना सच्चा प्रेमाला
हे जग देते इज्जत फक्त धनाला
दौलतीची नाही मझ साथ विसरलो
माझ्याकरिता नाही प्रेम जात विसरलो

असे ही करते ती स्वप्नी येऊन वार
जागेपनी काळजात उठते तुफान
वेदनेत दूनिया अन् स्वतःस विसरलो
माझ्याकरिता नाही प्रेम जात विसरलो

ललित कुमार।,,,

टिप्पण्या