वैशिष्ट्यीकृत पोस्ट

राजे शिवराय चारोळ्या

मर्द मराठा ( Mard Maratha )
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."........................
........................!!


मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
वार्याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....
नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....


इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत.......
"एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,"छञपती शिवाजी महाराज". निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्रीमंत य...ोगी छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..


गरुडाचं पोर ते, गरुडंच व्हनार ते, रयतेचं भलं ज्यात, तेच करणार ते, भवानीचा अभय त्यासी, कुना नाही भ्ययचं......, गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, 'आईचं'......!, अंगी बळ, अन पाठबळ, ...महादेवाच्या, 'पायचं..........!


"छत्रपती श्री शिवाजी महाराज" सूर्य किरणे गारव्याला होती जाळत शिवनेरी वर भगवा हि होता खेळत.. येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल.....

...मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता... आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता...
*सह्याद्रीचा सिँह जन्मला*
_आई जिजाऊ पोटी!_
*हर हर महादेवाची घुमली गर्जना*
*गड किल्याच्या ओठी!*
_रायगडावर तुम्ही ऊभारली_
*... शिवराष्ट्राची गुढी!*

_राजे तुम्ही नसता तर_
*सडली असती हिँदुची मढी!*
_तुम्हा मुळे तर आम्ही_
*पाहतो देवळाचे कळस,*
_तुम्ही नसता तर नसती_
*दिसली अंगनात तुळस!*
*||जय भवानी जय शिवाजी

पेटविली रणांगने देह
झिजविला मातिसाठी...!!!
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक
जातीसाठी...!!!
शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य
राखण्याची साद आहे...!!!
म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे
महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे...!!!

।।स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही।।
-छत्रपति शिवाजी महाराज..

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,

मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
वार्याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....
नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....

इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत
"एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,"छञपती शिवाजी महाराज". निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
शिवकाळात नांदत होती सु:खात
सारी प्रजा...!!
म्हणुन म्हणती शिवाजी,
माझा जाणता राजा...!!

कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती
परी न शिवबासम होइल या अवनीवरती
राजे छत्रपती
एक होते राजे शिवाजी
भिती नव्हती त्याना जगाची..
चिंता नव्हती परिणामांची ..
कारण त्याना साथ होती
भवानी मातेची आणि आई जिजाऊची..

पुन्हा सुदूर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती!
मृत्तीकेचे पवित्र तव राखिले
स्वराज्यस्वप्न तव साकारिले
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
शिवराजा तुज मानाचा मुजरा..

नका लाजवु पुन्हापुन्हा रे,
स्वभाव माझा असा जुना रे.....
मुजरा माझ्या राजास करा,
येईल जन्मा तोच पुन्हा रे.

महाराष्ट्राच्या मातीमधुनी
आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य
उगवतो मराठीचा कीतीही
डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या
पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा
एकतेची साद घेवुनी
संवाद मराठीचा
शब्द चिंगार
आवाज मराठीचा
संस्कार दिसे खुलुनी
साजशृंगार माय मराठीचा
हाती तेजोमय तलवार
तळपते
रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा
गरजले परके सारे जरी
घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज हा
ललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी
ठेवतो तेवत, बाणा
मराठीचा
.
.
.
.
.
.
झेंडा स्वराज्याचा..
झेंडा शिवराज्याचा..
गर्जा महाराष्ट्र माझा
जय शिवराय !!!!!
गर्जे हर हर महादेव गर्जना..
जोश नभाचा चढे रणांगना..
छातित उसळे दर्या शिवभक्तिचा..
थरथर कापे गनिम असा जरब
शिवशक्तिचा..
जातिशी कुणाच्या द्वेश नव्हता..
सत्तेसाठी माजलेला तो आवेश नव्हता..
गगनभेदी रन किलकाऱ्या तोफांना फुटे
घाम..
जे नडले मराठ्यांशी त्या जगने होई
हराम..
रणांगनात मराठे उधळी विजयी रंग..
नाचे तलवारी हातात होई दंग..
पेटती रणांगने आम्हा पुढे येती शरण..
लढला मराठा त्वेशाने आले जरी मरण..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राज

आज ३५०
वर्षांनंतरही माझ्या राज्याच्या नावाच
वादळ या सह्याद्रिच्या दऱ्या-
खोऱ्यांमध्ये घुमतय , अन् काल
जन्माला आलेल पोरगं सुद्धा 'जयभवानी' हे
नाव ऐकताच 'जयशिवाजी' अगदी ठेक्यातच
म्हणतयं !

हिंदवी स्वराज्याच्या
जन्म भूमीवर धर्मवीर कट्टर संभाजी राजे
भेटणार नाही, हिंदू-मराठा जात आमची
धर्माँतर आम्हां पटणार नाही,
टोपली वळून पोट भरु पण
कोणाखाली झुकणार नाही,
उपाशी पोटी मेलो तरी चालेल
पण कोणाखाली वाकणार नाही,
जातीसाठी खाऊ माती याचीच
आम्हाला जाण
आहे, नसानसात
शिवभक्ति आमच्या, आम्हाला हिंदवी
स्वराज्याचा अभिमान
आहे.
जय जगदंब
!! जय शिवराय !!

सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला.
जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला,
पुढे हाच सिँह रयतेचा वाली झाला.
ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला.
मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवबाला.
ज्याने मराठी मातीत भगवा फडकवला.
त्याच्या हातून
हिँदवी स्वराज्यनिर्मिला.
ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते
सळसळायला.
तोड नव्हती शिवबाला .
त्याचा नावाने सारा महाराष्ट्र
गरजला.
जय भवानी.....!!
जय शिवराय.....!!
हर हर महादेव.....!!
मुजरा राज् मुजरा...

माझा राजा...माझा अभिमान
शिवछत्रपती स्वाभिमान... तुजमुळे
कृतार्थ जाहले हिंदवी स्वराज्य..,
कारण तुज होती 'भवानी माता' पूज्य...
वरदान तुज तिचे लाभले.., समशेरीत असे
तेज सामावले... खेळतो रणसंग्राम
मावळ्याची ती स्वामिनिष्ठ साथ अन
सोबत...गनिमी कावा.., आई
जिजाऊचा तो छावा... पावित्र्य राखिले
प्रत्येक धर्माचे.., प्रतिक
भगवा असले तरी तत्व मात्र ऐक्याचे...
तुझ्या किर्तीसम कोण न साजे.., सूर्य
हि तुझ्या प्रखरतेस लाजे... तुज
माथ्यावरील चंद्रकोर ग्वाहि देई..,
हिंदवी स्वराज्य हे कले_कलेने वाढत
जाई... मुद्रेवर शब्द कोरिले खास..,
लोककल्याणाचा तुज होता ध्यास...
किती वर्णू
तुज...वर्णाया शब्दची जाहले अबोल..,
ज्या 'मातीत' सांडिले रक्त तुझे अन
मावळ्याचे फक्त कपाळी लावून
नाही कळणार तिचे आम्हास मोल...
त्यागाची नी राष्ट्रप्रेमाची प्रचीती अशी न
यावी आम्हा.., या मराठी भूमीत
जन्मावा तू ...पुन्हा पुन्हा...
चहूकडे पाहता महाराष्ट्रदेशा ..,
दिसेल तुम्हास शिवाजी राजा...
गर्जा महाराष्ट्र माझा ...
शिवछत्रपती माझा...""

मी प्रत्येक वादळ पेलिन,
मला आत्मविश्वास आहे...
माझ्या पायाशी जमिन,
पाठीशी आकाश आहे...
पाय जमीनीत घट्ट रोवुन,
मी सह्याद्रिसारखा ताठ आहे.. जाउन
सांगा वादळांना,
तुमचि 'शिवबाच्या मावळ्यांशी' गाठ
आहे..... !!जय महाराष्ट्र !!

मर्द मराठा
माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचे
पिता
तो लढला ज्यासाठी जन्मभर
ती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य
स्थापनेसाठी ...तो संतापून पेटून उठला
जो किल्ला त्याने चढला
तेथे भगवा नेहमीच
फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर
घडविला त्याने
मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा
धोक्यात आहे आज
पुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून
नाराजी उठा अन् शोधा स्वता:तच
तोच मावळा तोच शिवाजी
******जय महाराष्ट्र********



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा