वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शिवरायांचा पाळणा
१. सोळाशे तीस सालात | शिवनेरीच्या नगर खाण्यातमंगल मुहूर्तावर चौघडा वाजला | जिजा माऊलीच्या पोटी पुत्र जन्मला........................................... बाळा जो जो रे
२. आनंदी आनंद झाला किल्यावर | बाळाचे बारसे झाले शिवनेरीवरशिवाई देवीच्या नावावरून | शिवाजी नाव ठेवले जिजाऊन.......................................... बाळा जो जोज रे
३.शूर-वीरांचे चरित्र \ शहाजी राजांचा प्रराक्रम सांगून | कधी तुकोबांचे अभंग म्हणून शिवबास घडविले जिजाऊन | बळीराजाच्या गोष्टी सांगून......................................... बाळा जो जो रे
४. मावळ्यांची मुले खेळायला येत | शिवबाही त्यांच्या झोपडीत जातकांदा भाकरी आवडीने खात | असे बालपण चालले मजेत................................ बाळा जो जो रे
५.शिवबा झाला वर्षाचा चौदा | लग्न करून टाकावे यंदाबालपणी लग्नाची होती रित | आणली सून लालमहालात...................... ..................... बाळा जो जो रे
६. शिवराय वयाने होते लहान | मोठी भरारी घेतली मनानसवंगड्यांना जमविले शिवालयात | म्हणे मी तुम्हाला सांगतो गुपीत............................................... बाळा जो जो रे
७.सुलतानाची वतनदारी आपल्यावर | संतुष्ट राहावे का त्यावर ?ओंजळीने त्याच्या प्यावे का पाणी ? मनोदय सांगितला शिवरायांनी.............................................. बाळा जो जो रे
८. मावळे गेले प्रोत्साहित होऊन | लढू आम्ही प्राणपणाला लाऊनएका आवाजात बोलले तेजस्वी तरुण | शब्दांनी शिवरायांना चढले स्पुरण................................................. बाळा जो जो रे
९. शत्रूच्या फौजेचे होते अफाट बळ | शिवरायांचा निश्चय होता अढळरायरेश्वराला साक्षी ठेऊन | करूया स्वराज्य थ्यापन..................................... बाळा जो जो रे
१०.शिवरायांची हालचाल ऐकून |विडा उचलला अफजलखानानशिवरायांवर आला चालून | यम सदनी पाठविले मोठ्या युक्तीन....................................... बाळा जो जो रे
११.सदा मानली परस्त्री आई समान | असा शिवाजीराजा होता चारित्र्यवानशिवरायांचे आठवावे रूप, आठवावा तो प्रताप| सदा करुनी शिवरायांचे स्मरण............................................ बाळा जो जो रे
१२.सारी अठरा-पगड नांदती एक दिलान | शिवरायांची कीर्ती पसरली सात-समुद्रपारम्हणून संपूर्ण विश्व करी जयघोष | जय जय शिवराय जय जय शिवराय............................................ बाळा जो जो रे
@@@ -- शिवरायांचा पाळणा -- @@@
परिवर्तनाच्या वाटेवर - Hammer Of Bahujan संग्रह शेवाळकर आर. पी.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा