वैशिष्ट्यीकृत पोस्ट

कादंबरी व लेखक


🍁⭐🍁⭐🍁⭐🍁⭐🍁 *====================* *🌺वाचावीत अशी १०० पुस्तके🌺* 📚✍🏻📕📗🗞📖🗃 *०१) ययाती* = वि. स. खांडेकर *०२) वळीव* = शंकर पाटील *०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर *०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती *०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात *०६) यक्षप्रश्न* = शिवाजीराव भोसले *०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर *०८) तीन मुले* = साने गुरुजी *०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे. *१०) आय डेअर* = किरण बेदी *११) व्यक्तिमत्त्व संजीवनी* = डॉ. वाय. के.शिंदे *१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत *१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे *१४) राजा शिवछत्रपती* = बाबासाहेब पुरंदरे *१५) बुद्धीमापन कसोटी* = वा. ना. दांडेकर *१६) पूर्व आणि पश्चिम* = स्वामी विवेकानंद *१७) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव* = स्वामी विवेकानंद *१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू *१९) आरोग्य योग* = डॉ. बी.के.एस. अय्यंगार *२०) अंधश्रधा* : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर *२१) लोकमान्य टिळक* = ग. प्र. प्रधान *२२) राजयोग* = स्वामी विवेकानंद *२३) तरुणांना आवाहन* = स्वामी विवेकानंद *२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी *२५) योगासने* = व. ग. देवकुळे *२६) १८५७ ची संग्राम गाथा* = वि.स.वाळिंबे *२७) कर्मयोग* = स्वामी विवेकानंद *२८) गाथा आरोग्याची* = डॉ. विवेक शास्त्री *२९) रणांगण* = विश्राम बेडेकर *३०) बटाट्याची चाळ* = पु.ल.देशपांडे *३१) श्यामची आई* = साने गुरुजी *३२) माझे विद्यापीठ ( कविता )* = नारायण सुर्वे *३३) १०१ सायन्स गेम्स* = आयवर युशिएल *३४) व्यक्ति आणि वल्ली* = पु.ल.देशपांडे *३५) माणदेशी माणसं* = व्यंकटेश माडगुळकर *३६) उचल्या* = लक्ष्मण गायकवाड *३७) अमृतवेल* = वि.स.खांडेकर *३८) नटसम्राट* = वि.वा.शिरवाडकर *३९) हिरवा चाफा* = वि.स.खांडेकर *४०) क्रोंचवध* = वि.स.खांडेकर *४१) झोंबी* = आनंद यादव *४२) इल्लम* = शंकर पाटील *४३) ऊन* = शंकर पाटील *४४) झाडाझडती* = विश्वास पाटील *४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* = वि.ग. कानिटकर *४६) बाबा आमटे* = ग.भ.बापट *४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर* = शंकरराव खरात *४८) एक माणूस एक दिवस भाग १* = ह.मो.मराठे *४९) एक माणूस एक दिवस भाग २* = ह.मो.मराठे *५०) एक माणूस एक दिवस भाग ३* = ह.मो.मराठे *५१) आई* = मोकझिम गार्की *५२) स्वभाव , विभाव* = आनंद नाडकर्णी *५३) बलुत* = दया पवार *५४) कर्ण , खरा कोण होता* = दाजी पणशीकर *५५) स्वामी* = रणजीत देसाई *५६) वपुर्झा ( भाग १-२ )* = व. पु. काळे *५७) पांगिरा* = विश्वास पाटील *५८) पानिपत* = विश्वास पाटील *५९) युंगंधर* = शिवाजी सावंत *६०) छावा* = शिवाजी सावंत *६१) श्रीमान योगी* = रणजीत देसाई *६२) जागर खंड – १* = प्रा. शिवाजीराव भोसले *६३) जागर खंड – २* = प्रा. शिवाजीराव भोसले *६४) चंगीजखान* = उषा परांडे *६५) आर्य चाणक्य* = जनार्धन ओक *६६) भारताचा शोध* = पंडित जवाहरलाल नेहरू *६७) गोष्टी माणसांच्या* = सुधा मूर्ती *६८) वाईज अंड आदर वाईज* *६९) उपेक्षितांचे अंतरंग* = श्रीपाद महादेव माटे *७०) माणुसकीचा गहिवर* = श्रीपाद महादेव माटे *७१) यश तुमच्या हातात* = शिव खेरा *७२) आमचा बाप अन आम्ही* = डॉ. नरेंद्र जाधव *७३) कोसला* = भालचंद्र नेमाडे *७४) बखर : एका राजाची* = त्र्यं. वि. सरदेशमुख *७५) मनोविकारांचा मागोवा* = डॉ. श्रीकांत जोशी *७६) नापास मुलांची गोष्ट* = संपा. अरुण शेवते *७७) एका कोळियाने* = अन्रेस्ट हेमींग्वे *७८) महानायक* = विश्वास पाटील *७९) आहे आणि नाही* = वि. वा. शिरवाडकर *८० ) चकवा चांदण* – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली *८१) शालेय परिपाठ* = धनपाल फटिंग *८२) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६* = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी *८३) ग्रामगीता* = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *८४) अभ्यासाची सोपी तंत्रे* = श्याम मराठे *८५) यशाची गुरुकिल्ली* = श्याम मराठे *८६) हुमान* = संगीता उत्तम धायगुडे *८७) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे* = श्याम मराठे *८८) द्रुतगणित वेद* = श्याम मराठे *८९) तोत्तोचान* = तेत्सुको कुरोयानागी *९०) शिक्षक असावा तर …?* = गिजुभाई *९१) एका माळेचे मणी ( गणित )* = नागेश शंकर मोने *९२) दिनदर्शिके मधील जादू* = नागेश शंकर मोने *९३) ऋणसंख्या* = नागेश शंकर माने *९४) गणित छःन्द भाग -२* = वा. के. वाड *९५) गणित गुणगान* = नागेश शंकर मोने *९६) मण्यांची जादू* = लक्ष्मण शंकर गोगावले *९७) मनोरंजक शुन्य* = श्याम मराठे *९८) उत्तरातून प्रश्ननिर्मिती* = नागेश शंकर मोने *९९) क्षेत्रफळ आणि घनफळ* = डॉ. रवींद्र बापट *१००) संख्यांचे गहिरे रंग* = प्रा. मोहन आपटे... *🌷 संकलन/समूह प्रशासक🌷* *श्रीमती सेनकुडे प्रमिलाताई* *© मराठीचे शिलेदार समूह*

टिप्पण्या