[10/11, 12:54 PM] +91 90119 61510: दसरा....
या दिवशी म्हणे सोन वाटतात...
सर्वांना सोन वाटण्या एवढा मी श्रीमंत नाही...
पण नशीबानं मला जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या......
तुम्हासर्वांना
आणि तुमच्या सह परिवाराला
दस-याच्या कोटी कोटी शुभेच्छा
[10/11, 1:04 PM] +91 94213 88653: आज धम्मचक्रप्रवर्तन दिन व विजयादशमी दिन आहे. त्यानिमित्याने थोर महापुरूषानी दिलेल्या आदर्श शिकवणूकिच्या विचार व आचरणामधून जातविरहितसमाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी व समता ,बंधुभाव, स्वातंत्र, न्याय, विश्वास यांचा परीपोष करण्यासाठी भारतीय ह्मणून असंख्य असलेल्या जाती नष्ट करूया .जातीयतेचा मिथ्या अहंभाव व पोकळ जांभिकता गाडून एक होऊ व राष्ट्रीय एकात्मता आबादित ठेऊया. तेव्हा सामाजिक ऐक्य परीवरतीत होईल आणि नवा भारत उदयास येईल. चला तर मग प्रयत्न करूया पुढे जाऊ या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा